KKR vs SRH IPL 2023 esakal
IPL

KKR vs SRH IPL 2023 Live : ब्रुकचे दमदार शतक; हैदाराबादने केकेआरसमोर ठेवल्या विजयासाठी 229 धावा

अनिरुद्ध संकपाळ

हॅरी ब्रुक्स - एडिन मारक्रमचा अर्धशतक

हॅरी ब्रुक्स आणि एडिन मारक्रमने कोलकात्याच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेत तिसऱ्या विकेटसाठी 72 धावांची धडाकेबाज भागीदारी रचली. दरम्यान, हॅरी ब्रुक्सने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याला साथ देणारा मारक्रमही 26 चेंडूत 50 धावांवर पोहचला. मात्र त्याला वरूण चक्रवर्तीने बाद करत ही जोडी फोडली.

85-2 (9 Ov) : हॅरी ब्रुक्सचा दणका त्यावर रसेलचा पलटवार

कोलकाता नईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम सनराईजर्स हैदराबादला फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. हैदराबादचा सलामीवीर हॅरी ब्रुक्सने आक्रमक फलंदाजी करत हैदराबादला चांगाली सुरूवात करून दिली होती. मात्र आंद्रे रसेलने मयांक अग्रवाल आणि राहुल त्रिपाठीला प्रत्येकी 9 धावांवर बाद करत पाठोपाठ दोन धक्के दिले. दरम्यान, ब्रुक्सने कर्णधार एडिन मारक्रमच्या साथीने हैदराबादला 9 षटकात 85 धावांपर्यंत पोहचवले.

केकेआरने जिंकली नाणेफेक 

कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

KKR vs SRH IPL 2023 Live : लय सापडलेल्या सनराईजर्स हैदराबादने केकेआविरूद्ध त्यांच्याच होम ग्राऊंडवर 20 षटकात 4 बाद 228 धावा ठोकल्या. यात सलामीवीर हॅरी ब्रुकच्या 55 चेंडूत ठोकलेल्या 100 धावांचा मोठा वाटा होता. ब्रुकने एडिन मारक्रम आणि अभिषेक शर्मासोबत 72, 72 धावांची भागीदारी रचली. मारक्रमने 50 तर अभिषेक शर्माने 17 चेंडूत 32 धावा केल्या. केकेआरकडून आंद्रे रसेलने 3 तर वरूण चक्रवर्तीने 1 विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Awade : माजी मंत्री प्रकाश आवाडेंच्या मनातलं ओठावर आलं, खासदारकी लढवण्याचे दिले संकेत; आवाडे म्हणाले...

Sharad Pawar : ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Yashasvi Jaiswal : 'जर कोणी हद्द पार करत असेल, तर...', हर्षा भोगलेंच्या व्हिडिओवर जैस्वालची तिखट कमेंट; नेमकं काय घडलंय?

Marathi News Live Updates : यवतमाळमध्ये रस्त्याचे निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वणी बांधकाम विभागात नागरिकांचे ठिय्या आंदोलन

Mumbai Ganeshotsav: 'चिंचपोकळीच्या चिंतामणी'ला अदाणींची साथ, जाहिरातीसाठी प्रायोजक म्हणून मंडळासोबत करार

SCROLL FOR NEXT