IPL 2024 Cameron Green sakal
IPL

IPL 2024 Cameron Green : रोहित-विराटसह खेळायला मिळणे हे भाग्यच ; ग्रीन

आयपीएलच्या निमित्ताने मला अगोदर रोहित शर्मा आणि आता विराट कोहली या क्रिकेट विश्वातील दोन महान फलंदाजांसह खेळायला मिळाले हे माझे भाग्य समजतो, असे ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीनने सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आयपीएलच्या निमित्ताने मला अगोदर रोहित शर्मा आणि आता विराट कोहली या क्रिकेट विश्वातील दोन महान फलंदाजांसह खेळायला मिळाले हे माझे भाग्य समजतो, असे ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीनने सांगितले.

ग्रीन गेल्या वर्षी मुंबई इंडियन्स संघात होता. यंदा खेळाडू अदलाबदलात त्याला बंगळूर संघाने आपल्या संघात घेतले. आधुनिक क्रिकेटमधील हे दोन फलंदाज खेळाकडे कसे पाहतात, कशी मानसिक तयारी करतात हे त्यांच्याकडून शिकायला मिळाले, कधी कधी यावर माझा विश्वास बसत नाही, असे ग्रीनने सांगितले.

रोहित आणि विराट यांच्यात कोणता फरक आहे, याबाबत विचारले असता ग्रीन म्हणतो, दोघेही खेळाडू आपल्या संघासाठी खूप वेळ देतात, आपला अनुभव संघातील सहकाऱ्यांना देत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam: 'गट क' परीक्षेच्या अर्जासाठी 20 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ! 'एमपीएससी'चा निर्णय, 2 हजार 929 पदांसाठी भरती

Vasmat Politics: गोवंश प्रकरणातील गुन्ह्यानंतर वसमतचे उपनगराध्यक्ष इमरान अली यांचा राजीनामा; राजकीय वर्तुळात खळबळ

Mark Zuckerberg: मार्क झुकरबर्गने मागितली माफी! पैशांच्या बदल्यात विशिष्ट कंटेंट प्रमोट केल्याची 'मेटा'कडून कबुली?

Latest Marathi News Live Update : जुलै २०२४ मधील विद्यार्थी आंदोलन शांततापूर्ण नव्हते - शेख हसीना

Ajinkya Rahane: 'धोनीच्या निवृत्तीनंतर विराट-शास्त्रींनी टीम इंडियाची मानसिकता बदलली...' रहाणे स्पष्टच बोलला

SCROLL FOR NEXT