MI vs CSK 
IPL

IPL 2021: MI vs CSK मधील पहिल्या टप्प्यातील रंगतदार मॅचची Highlights

पहिल्या टप्प्यातील स्पर्धेत दोन्ही संघात झालेल्या रंगतदार सामन्यात मुंबई इंडियन्सने मारली होती बाजी

सुशांत जाधव

IPL 2021 : दुबईतील मैदानातून मुंबई इंडियन्स (Mumbai Indians ) आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील लढतीने दुसऱ्या टप्प्यातील आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात दिल्लीच्या मैदानात या दोन संघात तगडी फाईट पाहायला मिळाली होती. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. ऋतूराज गायकवाड अवघ्या 4 धावा करुन परतल्यानंतर फाफ ड्युप्लेसीस 50 (28) आणि मोईन अली 58 (36) या जोडीनं शतकी भागीदारी करुन संघाच्या डावाला आकार दिला होता. त्यानंतर रायडून 27 चेंडूत केलेल्या नाबाद 72 धावांच्या जोरावर चेन्नईने 4 बाद 218 धावा केल्या होत्या.

या धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि क्विंडन डिकॉकने संघाला चांगली सुरुवात करुन दिली. पहिल्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी झाल्यावर रोहित शर्मा 35 धावांवर बाद झाला. त्याच्यापाठोपाठ क्विंटन डिकॉकही 38 धावा करुन परतला. सूर्यकुमार यादव 3 आणि क्रुणाल पांड्या 32 धावा करुन परतल्यानंतर मुंबई इंडियन्ससाठी सामना जिंकणं मुश्कील झालं होते. पण केरॉन पोलार्डने 34 चेंडूत नाबाद 87 धावांची खेळी करत संघाला 4 विकेट्सनं विजय मिळवून दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Chairman Election : माझ्याकडूनच मोठी चूक झाली, मुलाला...; शशिकांत पाटील-चुयेकरांना अध्यक्ष करण्याचीही जबाबदारी आमचीच, हसन मुश्रीफ यांचं मोठं विधान

राज्यातील चार आमदारांचा एकच मामा कोण! प्रतापसिंह पाटील यांच्या विजयानंतर राजन पाटील यांची राज्यभर चर्चा

अभिनेत्री प्रियदर्शिनी अडकली लग्नबंधनात; बॉयफ्रेंडसोबत गुपचूप बांधली लग्नगाठ, फोटो व्हायरल

एकही रुपया मिळणार नव्हता, तरी तरुणीने स्वीकारलं १०० पाणीपुरी खाण्याचं आव्हान; पुढे काय घडलं? पाहा Video

Latest Marathi News Update : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका घ्या; सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला आदेश

SCROLL FOR NEXT