Pakistan Women Cricketers Car Accident News sakal
IPL

धक्कादायक! पाकिस्तानच्या 2 दिग्गज महिला क्रिकेटपटूंच्या कारचा अपघात; PCB ने दिली अपडेट

Pakistan Women Cricketers Car Accident : पाकिस्तान महिला क्रिकट संघातून वाईट बातमी समोर येत आहे.

Kiran Mahanavar

Pakistan Women Cricketers Car Accident : पाकिस्तान महिला क्रिकट संघातून वाईट बातमी समोर येत आहे. संघाच्या महिला क्रिकेटपटू बिस्मा मारूफ आणि गुलाम फातिमा यांचा शुक्रवारी संध्याकाळी कराचीमध्ये कार अपघातात झाला. खुद्द पीसीबीने ही माहिती दिली असून दोन्ही महिला क्रिकेटपटूंच्या प्रकृतीबाबत निवेदनही जारी केले आहे.

दोन्ही खेळाडूंचा कराचीमध्ये कार अपघात झाला, त्यानंतर त्यांना किरकोळ दुखापत झाली. खेळाडूंवर तातडीने प्राथमिक उपचार करण्यात आले असून ते सध्या पीसीबीच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहेत. हे दोन्ही क्रिकेटपटू कधीपर्यंत पूर्णपणे तंदुरुस्त होतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पीसीबीने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांच्या दोन महिला खेळाडू बिस्माह मारूफ आणि गुलाम फातिमा यांच्याबद्दल अद्यतन प्रदान केले आहे, ज्यांचा शुक्रवारी संध्याकाळी एक किरकोळ कार अपघातात झाला होता. किरकोळ दुखापती असूनही, दोन्ही खेळाडूंना तात्काळ प्राथमिक उपचार मिळाले आणि सध्या ते पीसीबी वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहेत.

हे दोन्ही खेळाडू 18 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी प्रशिक्षण शिबिरात सहभागी होणाऱ्या संभाव्य खेळाडूंचा भाग आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT