Virat-Kohli-Rohit-Sharma-Jersey 
IPL

आली रे आली.... 'टीम इंडिया'ची नवीन जर्सी आली... पाहा Photo

BCCI ने ट्विटरवर पोस्ट केला फोटो

विराज भागवत

BCCI ने ट्विटरवर पोस्ट केला फोटो

T20 World Cup 2021 ला १७ ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. सध्या युएईमध्ये IPL च्या शेवटच्या टप्प्यातील सामने सुरू आहेत. हे सामने संपल्यानंतर वर्ल्ड कपचे सामने रंगणार आहेत. यंदाच्या टी२० विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे आहे. पण असे असले तरी कोरोनाच्या भीतीपोटी ही स्पर्धा भारताबाहेर युएई आणि ओमानमध्ये खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाच्या खास नव्या जर्सीचे आज ट्विटरवरू अनावरण करण्यात आले. भारतीय संघाची जर्सी आज फोटोच्या रूपाने दाखवण्यात आली. भारतीय संघातील काही खेळाडूंचा नव्या जर्सीतील एक फोटो BCCI ने पोस्ट केला.

भारताचे विश्वचषक स्पर्धेतील सामने-

१८ ऑक्टोबर - भारत वि. ऑस्ट्रेलिया (सराव सामना)

२० ऑक्टोबर - भारत वि. इंग्लंड (सराव सामना)

२४ ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान (सुपर १२)

३१ ऑक्टोबर - भारत वि. न्यूझीलंड (सुपर १२)

३ नोव्हेंबर - भारत वि. अफगाणिस्तान (सुपर १२)

५ नोव्हेंबर आणि ८ नोव्हेंबर या दोन दिवशीचे सामने पात्रता फेरीतील संघांशी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: NSE सह 5 IPO येणार! कोणता IPO देऊ शकतो सर्वाधिक Listing Gain? NSE IPO चा GMP किती?

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Marathi News Live Updates : भुसावळमध्ये संत गाडगेबाबा कॉलेजच्या बाप्पाची ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या चरणांशी उंदीर का असतो? उंदीर मामा कसा बनला गणपती बाप्पाचे वाहन? जाणून घ्या रंजक कथा!

SCROLL FOR NEXT