IPL

IPL 2023: राशिद खानने कर्णधारपद मिळताच केला मोठा धमाका; हार्दिक झाला जाम खूष

धनश्री ओतारी

राशिद खानने कर्णधारपद मोठा पराक्रम केला आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यात राशिदने हॅट्रिक करत सर्वांच्या मनावर राज केले. इतकेच नव्हे तर तो यंदाच्या हंगामात अशी कामगिरी करणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. (Rashid Khan The first hattrick of IPL 2023 GT vs KKR )

17 व्या षटकात पहिल्या चेंडूवर आंद्रे रसेल, दुसऱ्या चेंडूवर सुनिल नरेन आणि तिसऱ्या चेंडूवर शार्दुल ठाकूरला बाद करत हॅट्ट्रिकसह केकेआरचे पॉवर हाऊस निकामी केले. राशिदच्या या स्पेलमुळे केकेआरची सामन्यावरील पकड निसटली.

गुजरात टायटन्सने कोलकाता विरुद्धच्या या सामन्याआधी कॅप्टन बदलला. गुजरातचा नियमित कॅप्टन हार्दिक पंड्या या सामन्यातून बाहेर झाला आहे. टॉससाठी कोलकाता आणि गुजरातकडून दोन्ही कर्णधार मैदानात आले. कोलकाताकडून कॅप्टन नितीश राणा मैदानात आला. तर गुजरातकडून हार्दिकऐवजी राशिद खान टॉससाठी आला. यामुळे क्रिकेट चाहत्यांच्या भुवया उंचावल्या.

पण टीम मॅनेजमेंटचा हा निर्णय सार्थक ठरला. राशिद खान याने हॅटट्रिक घेण्याचा कारनामा केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Booking Updates: ग्राहकांसाठी मोठा दिलासा! जुनी सुविधा पुन्हा सुरू... आता बुकिंग कसं बदललं ते जाणून घ्या

Thane Hospital: हेलीपॅड, एअर अ‍ॅम्ब्युलन्स, ९०० बेड अन्...; ठाण्यातील नवे हॉस्पिटल गेमचेंजर ठरणार, कोणत्या सुविधा मिळणार?

Andaman Sea tragedy : अंदमान समुद्रात भीषण दुर्घटना; २५० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती, मानव तस्करीचा उलगडा

Abhishek Sharma Axar Patel Dope Test : अभिषेक शर्मा, अक्षर पटेल 'नाडा' च्या रडारवर; आता कुठे जाता हे सांगावं लागेल... नाहीतर...

Gen Z Fashion Trends 2026: आउटडेटेड झालेल्या वायर इअरफोनच्या प्रेमात Gen Z, फॅशनमध्ये का परतला रेट्रो टच?

SCROLL FOR NEXT