ravindra jadeja and rohit sharma toss time
ravindra jadeja and rohit sharma toss time  sakal
IPL

बॅटिंग बोलला ना तू! टॉस हरल्यावर रोहितने घेतली जडेजाची फिरकी

Kiran Mahanavar

IPL 2022: मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या महत्त्वपूर्ण सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सीएसकेसाठी रवींद्र जडेजाने नाणेफेक जिंकल्यानंतर हे एक मजेदार दृश्य पाहिला मिळाले. आपल्या खट्याळ शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने जडेजाने नाणेफेक जिंकल्यानंतर खिल्ली उडवले. सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.(Ravindra Jadeja and Rohit Sharma Toss Video)

रोहित शर्मा जडेजाला बोलताना दिसला. बॅटिंग बोला ना तू? रोहितने इथे जडेजाची खेचले. त्यावर जडेजा म्हणाला की, फलंदाजी घेतली आहे की गोलंदाजी घेतली आहे हे सांगणार नाही. यानंतर रोहित आणि जडेजा दोघेही हसत होते. जडेजा निक नाइटकडे गेला आणि म्हणाला की आधी गोलंदाजी करायला आवडेल.

IPL 2022 मध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर कोणत्याही संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला नाही. दुसऱ्या डावात दव येत असल्याने संघाला फलंदाजी मदत होते. चेन्नईने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि मुकेश चौधरीने पहिल्याच षटकात रोहित शर्मा आणि इशान किशनला पॅव्हेलियनचा मार्ग दाखवला.

रोहित मिडऑनच्या दिशेने झेल देत तर मुकेशच्या फुल लेन्थ चेंडूवर इशान किशन क्लीन बोल्ड झाला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने निर्धारित 20 षटकांत 7 गडी गमावून 155 धावा केल्या. टिळक वर्माने नाबाद 51 धावा केल्या. त्याच वेळी, मुकेश चौधरी सीएसकेसाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने 3 षटकांत 19 धावांत 3 बळी घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT