RCB vs KKR  Esakal
IPL

RCB vs KKR IPL 2024 : श्वानाच्या प्रेडिक्शनमध्ये आरसीबीला धक्का; सहा तासापूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी

अनिरुद्ध संकपाळ

Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders IPL 2024 : आयपीएलच्या 10 व्या सामन्यात अखेर होम टीमचा होम ग्राऊंडवरील दबदबा संपला. केकेआरने आरसीबीचा त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभव केला. यापूर्वी आयपीएल 2024 मधील 9 सामने हे होम टीमने जिंकले होते. हा सिलसिला अखेर केकेआरने तोडला. विशेष म्हणजे हे असं होणार आहे याचे प्रेडिक्शन एका श्वानाने तब्बल सहा तासापूर्वीच दिलं होतं.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्या व्हिडिओमध्ये एक श्वान समोरून येतो आणि जी टीम जिंकणारे त्याचा बॉल उचलतो. बॉल उचलतो. म्हणजेच जो बॉल राहिलाय ती टीम हारते. आतापर्यंत आयपीएल मध्ये खेळलेल्या सर्वसामान्यांमध्ये या कुत्र्याने आधीच भविष्यवाणी केली आहे. ती खरी पण ठरले आहे. या प्रेडिक्शन करणाऱ्या श्वानाचे व्हिडिओ आत्ता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

एखाद्या प्राण्याने सामन्यांचे प्रेडिक्शन करणे ही काही नवी गोष्ट नाही. फिफा वर्ल्डकपमध्ये देखील एका ऑक्टोपसने असेच प्रेडिक्शन केलं होतं. त्यावेळी देखील तो ऑक्टोपस खूप प्रसिद्ध झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

तो आला आणि माझं आयुष्यच बदललं! रिंकू राजगुरूने दिली प्रेमाची कबुली; शेअर केला तिच्या रोमिओचा फोटो

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

SCROLL FOR NEXT