RCB vs CSK Security Breach  esakal
IPL

RCB vs CSK Security Breach : आरसीबी-चेन्नई सामन्यात सुरक्षा भेदण्याचं प्लॅनिंग? सोशल मीडियावर Video होतोय व्हायरल

अनिरुद्ध संकपाळ

RCB vs CSK Security Breach : आयपीएल 2024 च्या प्ले ऑफच्या दृष्टीकोणातून आरसीबी आणि सीएसके यांच्यातील सामना हा हाय व्होल्टेज होणार आहे. दोन्ही संघांमध्ये प्ले ऑफचं तिकीट गाठण्यासाठी चुरस असणार आहे. आरसीबीने सलग पाच सामने जिंकून जोरदार मुसंडी मारली आहे. तर चेन्नईने देखील प्ले ऑफची दावेदारी प्रबळ केली आहे. मात्र त्यांना गेल्या पाच सामन्यात तीन पराभव सहन करावे लागले आहेत.

या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. या सामन्यानंतरच एका संघाचं प्ले ऑफचं स्वप्न भंगणार आहे. दरम्यान, आरसीबी आणि सीएसकेच्या सामन्यावेळी सुरक्षा भेदण्याचं प्लॅनिंग सुरू असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. एका चाहत्याने आपण चिन्नास्वामी स्टेडियमधील सुरक्षा भेदून मैदानात प्रवेश करणार असल्याचा दावा केला आहे.

दरम्यान, क्रिकेट चाहते या व्हिडिओनंतर सतर्क झाले असून त्यांनी बंगळुरू पोलिसांना याबाबत खबदारी घेण्याची विनंती देखील केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Girish Mahajan: ‘तुमचे घोडे नेमके कुठे अडले, मला कळत नाही’; सावळीविहीर रस्त्याच्या प्रश्नावर गिरीश महाजन आक्रमक

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

SCROLL FOR NEXT