virat kohali 
IPL

RCB vs LSG: रन मशीन विराट कोहली IS BACK! तीन सामन्यातील ठोकले दुसरे अर्धशतक

Sandip Kapde

Virat Kohali : रन मशीन, रेकॉर्ड मशीन, निडर फलंदाज विराट कोहली पुन्हा आपल्या जुन्या लयीत परतला आहे. विराटने मैदानाच्या प्रत्येक बाजूला फटके मारत आयपीएलच्या १६व्या हंगामातील दुसरे अर्धशतक ठोकले आहे.

विराटने मुंबईविरुद्ध ३८ चेंडूत पहिले अर्धशतक झळकावले. तर आज त्याने लखनऊ विरूद्ध ३५ चेंडूंत अर्धशतक ठोकले. दोन्ही डावांमध्ये एक गोष्ट समान आहे ती म्हणजे बेंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियम.

मोसमातील पहिल्या सामन्यात पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स विरुद्ध विराट कोहलीने ४९ चेंडूत ८२ धावांची शानदार खेळी खेळली, ज्यात सहा चौकार, पाच षटकार मारले. १६७.३४ च्या स्ट्राइक रेटने त्याने फलंदाजी केली.

तसेच लखनऊ सुपरजायंट्सविरुद्ध ४४ चेंडूत ६१ धावा केल्या. चार चौकार आणि चार षटकारांच्या या खेळीने सर्वांना मंत्रमुग्ध केले. पण मोठा फटका मारताना झेलबाद झाला. अनुभवी फिरकीपटू अमित मिश्राने त्याला बाद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

Pune News : १०० दिवसात नागरी हितापेक्षा भ्रष्टाचाराला प्राधान्य; सत्ताधारी भाजपवर काँग्रेसची टीका

यवतमाळ हादरलं! अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा झोपेतच गेम; छतावर चढून कुर्‍हाडीने सपासप वार

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

SCROLL FOR NEXT