Rishabh Pant IPL 2024 sakal
IPL

Rishabh Pant : ऋषभ पंत 'या' नवीन नियमाने IPL 2024 मध्ये खेळणार; कर्णधारपदावर सस्पेन्स

Kiran Mahanavar

Rishabh Pant IPL 2024 : भारताचा स्टार यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी येत आहे. जवळपास वर्षभर क्रिकेटच्या मैदानापासून दूर असलेला ऋषभ पंत आता मैदानात परतण्याच्या तयारीत आहे.

होय, पंतच्या पुनरागमनाशी संबंधित एक मोठे अपडेट समोर आले आहे. अलीकडेच अशी बातमी आली होती की पंत फक्त आयपीएल 2024 ला मैदानात परतणार आहे. पण आता वृत्तांवर विश्वास ठेवला तर तो दिल्ली कॅपिटल्ससाठी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळताना दिसू शकतो.

ऋषभ पंत 'इम्पॅक्ट प्लेयर'

गेल्या वर्षाच्या अखेरीस झालेल्या भीषण कार अपघातानंतर ऋषभ पंत अजून पण मैदानाबाहेर आहे. पण, या काळात त्यांनी खूप मेहनत केली आणि हार मानली नाही. याचाच परिणाम म्हणजे लवकरच तो पुन्हा एकदा हातात बॅट घेऊन मैदानात दिसणार आहे.

अहवालांवर विश्वास ठेवला तर, ऋषभ IPL 2024 मध्ये इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात खेळताना दिसेल. पंत पूर्णपणे तंदुरुस्त असला तरी दिल्ली कॅपिटल्सला त्यांच्या स्टार खेळाडूवर एकाच वेळी पूर्ण दबाव आणायचा नाही.

अशा परिस्थितीत पंत इम्पॅक्ट प्लेयर म्हणून फलंदाजीसाठी मैदानात येऊ शकतो. मात्र, आता सर्वांनाच हे जाणून घेण्याची उत्सुकता असेल की पंत इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळला तर तो स्वत: संघाची धुरा सांभाळणार का? किंवा डेव्हिड वॉर्नर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT