Ruturaj Gaikwad 
IPL

Ruturaj Gaikwad: ऋतुराज गायकवाडची बायको दिसते तरी कशी? फोटो व्हायरल

ऋतुराज गायकवाड लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.

धनश्री ओतारी

चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऋतुराज त्याची गर्लफ्रेंड उत्कर्षासोबत ३ ते ४ जून दरम्यान लग्न करू शकतो. दरम्यान, काल आयपीएल ट्रॉफी हातात घेत या नव्या कपलने फोटोशुट केलं आहे.(ruturaj gaikwad girlfreind utkarsha with ipl trophy Photo viral )

चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सवर 5 विकेट्सने विजय मिळवत पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपले नावं कोरलं. त्यानंतर ही ट्रॉफी हातात घेत संघातील खेळाडूंनी आपल्या पत्नीसोबत फोटोशुट केलं. यामध्ये ऋतुराजदेखील होता. त्याने गर्लफ्रेंड उत्कर्षासोबत ट्रॉफी सोबत फोटो काढला आहे.

इतकेच नव्हे तर हा फोटो त्यांने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तसेच, सामन्यापूर्वी धोनीसोबत दोघांचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टला त्याने, 2 VVIPs OF MY LIFE अशी कॅप्शन दिली आहे. त्यामुळे दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.Chennai Super Kings

गेल्या वर्षी उत्कर्षा एका जिम सेशनमध्ये ऋतुराजसोबत दिसली होती. मात्र, असे असूनही ऋतुराजच्या चाहत्यांसाठी उत्कर्षा ही एक मिस्ट्री गर्लच राहिली. कारण उत्कर्षा सोशल मीडियावर जास्त अॅक्टिव्ह दिसत नाही. Chennai Super Kings

ऋतुराज आणि सायली संजीवच्या अफेयरची चर्चा

याआधी ऋतुराज गायकवाडचे मराठी अभिनेत्री सायली संजीवसोबत लिंक अपच्या बातम्या समोर आल्या होत्या. मे २०२१ मध्ये सायली संजीवसोबतच्या इन्स्टाग्राम चॅटमुळे दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याच्या अफवा पसरल्या होत्या.Chennai Super Kings

ऋतुराज आयपीएल 2023 च्या फायनलमध्ये खेळताना दिसणार आहे. आतापर्यंत १५ सामन्यांमध्ये त्याने ५६४ धावा केल्या आहेत. ऋतुराजने ४ अर्धशतके झळकावली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: गडचिरोलीत पुरामुळे अडकलेले विद्यार्थी प्रशासनाच्या तत्परतेने परीक्षेसाठी दिल्ली रवाना

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT