ruturaj gaikwad hits-six-and-dent-on-tata-tiago-during-ipl-2023-match-csk-vs-lsg cricket news in marathi kgm00 
IPL

IPL 2023 : तो एकच शॉट... अन् मराठमोळ्या ऋतुराजने जिंकले पाच लाख!

Kiran Mahanavar

IPL 2023 Ruturaj Gaikwad : चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर किंग्ज यांच्यातील आयपीएल 2023च्या लढतीत CSK सलामीवीरांनी धमाका केला. दरम्यान चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर उभ्या असलेल्या टाटा टियागो कारवर ऋतुराज गायकवाडने षटकार मारला. या सामन्यात लखनऊचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

गायकवाडने चौथ्या षटकात फिरकी गोलंदाज अष्टपैलू कृष्णप्पा गौतमच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला. तो थेट टाटा कारला लागला आणि तो तिथे डेंट झाला. अशा स्थितीत टाटा टियागो ईव्ही चेंडू मारल्यावर 5 लाख रुपये देणार आहे.

जेव्हा जेव्हा चेंडू थेट टाटा टियागो ईव्हीवर लागल, तेव्हा 5 लाख रुपये दिले जातात. या पैशांचा उपयोग कर्नाटकातील कॉफीच्या मळ्यातील जैवविविधता वाढवण्यासाठी रोपे लावून केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monorail: मुंबईत चालती मोनोरेल मध्येच अडकली! अग्निशमन दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु

Mumbai Rain: ढगफुटीपेक्षा भयानक पाऊस? हवामान खात्याने दिला धोक्याचा इशारा, ३५० मिमी पाऊस झाला तर काय होईल?

Rahul Gandhi : वोटर अधिकार यात्रेत राहुल गांधींच्या गाडीची पोलीस कर्मचाऱ्याला धडक अन्...; पुढे काय घडलं? वाचा...

Mumbai Train Update: मुंबईतील पावसामुळे लांब पल्ल्याच्या १४ गाड्या रद्द, तर काहींचे वेळापत्रक बदलले, पाहा संपूर्ण लिस्ट

Pune Ganeshotsav : विसर्जन मिरवणुकीच्या मुद्यावर २५ ऑगस्टपर्यंत तोडगा; पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची ग्वाही

SCROLL FOR NEXT