shubman gill  
IPL

Shubman Gill : टीम इंडियाचा शुभ'मन' आता 'स्पायडर-मॅन' बनून येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

क्रिकेटनंतर चित्रपटात दिसणार शुभमन गिल

Kiran Mahanavar

Shubman Gill : मार्वल एंटरटेनमेंटच्या 'स्पायडर-मॅन' फ्रँचायझीच्या 'स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पाइडर-वर्स' या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा एक अॅनिमेटेड चित्रपट आहे. भारताचा स्वतःचा स्पायडर मॅन देखील या चित्रपटात प्रथमच दिसणार आहे. टीम इंडियाचा नवा पोस्टर बॉय शुभमन गिल लवकरच 'स्पायडर-मॅन' बनून येणार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पाइडर-वर्स' या चित्रपटातील पवित्र प्रभाकर भारतीय स्पायडर-मॅनच्या पात्राला शुभमन आवाज देणार आहे. 23 वर्षीय गिलने या चित्रपटाबद्दल सांगितले की, "या चित्रपटातून भारतीय स्पायडर मॅन पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. आमच्या भारतीय स्पायडर मॅन पवित्राचा आवाज होणे हा माझ्यासाठी एक संस्मरणीय अनुभव होता. मी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहे."

सोनी पिक्चर्सचे प्रमुख शोनी पंजीकरण म्हणाले, 2 जून हा दिवस देशभरातील सर्व स्पायडर-मॅन चाहत्यांसाठी खरोखरच महत्त्वाचा असेल. आम्हाला खात्री आहे की प्रत्येकजण स्पायडर-मॅनवर जितका प्रेमाचा वर्षाव केला होता तितकाच प्रेम या चित्रपटावर दाखवेल करेल. शुभमन गिल सोबत आम्ही काम करण्यासाठी खूप उत्सुक आहोत कारण तो केवळ युवा आयकॉनच नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणारा खरा हिरो देखील आहे आणि लाखो चाहत्यांना त्याच्या खेळाने प्रेरित केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही; 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगेंचा थेट इशारा, अंतरवालीत येण्याचे आवाहन

Marathi News Live Updates : माळशेज घाटात एसटी बस बंद पडल्याने वाहतूक कोंडी

घरी नणंदेसोबत कशी वागते करीना कपूर? सैफ अली खानच्या बहिणीने सांगितली आतली गोष्ट; म्हणाली- ती नाटकी...

Numerology Success After 35 : 'या' मूलांकाच्या लोकांना उशिरा मिळते यश; आधी करावा लागतो संघर्ष, पण वयाच्या पस्तीशी-चाळीशीनंतर बदलते नशीब

Aditya Thackeray: राज्यातील उद्योगांची स्थिती बिकट, ३५ हजार उद्योग बंद, रोजगारावर गंभीर परिणाम; आदित्य ठाकरेंचे आरोप

SCROLL FOR NEXT