Sunil Narine KKR Salary In 12 Years IPL 2024 Esakal
IPL

Sunil Narine KKR Salary : सुनिल - केकेआर नातं एक तपाचं; विश्वासाचं अन् 113 कोटींच!

अनिरुद्ध संकपाळ

Sunil Narine KKR Salary In 12 Years IPL 2024 : वेस्ट इंडीजचा माजी अष्टपैलू खेळाडू सुनिल नारायणने आयपीएलमध्ये आतापर्यंत 168 सामने खेळले आहेत. त्यानं 1332 धावा केल्या असून त्याचे स्ट्राईक रेट 163.04 इतके आहेत. त्याचबरोबर त्यानं 172 विकेट्स देखील घेतल्या आहेत. सुनिल नारायणच्या नावावर 1 शतक आणि 5 अर्धशतके आहेत. पॉवर प्लेमध्ये विध्वंसक फलंदाजी करण्याची त्याची क्षमता वाखाण्याजोगी आहे. त्यामुळेच केकेआरने त्याला कायम रिटेन केलं आहे.

सुनिल नारायण पदार्पणापासून आतापर्यंत एकाच फ्रेंचायजीकडून खेळला आहे. ती म्हणजे कोलकाता नाईट रायडर्स! केकेआरने त्याला 2012 मध्ये आपल्या संघात घेतलं. केकेआरकडूनच सुनिल नारायणने आयपीएल पदर्पण केलं. आता तो जवळपास एक तप म्हणजे 12 वर्षे केकेआरकडूनच खेळतोय. केकेआरने देखील त्याला कोट्यावधी रूपये देऊन त्याच्या एक्स फॅक्टरची चांगली कदर केली आहे.

सुनिल नारायणचा गेल्या 12 वर्षातील पगार

  • वर्ष - किंमत - संघ

  • 2012 - 3.5 crore - KKR

  • 2013 - 3.7 crore - KKR

  • 2014 - 9.5 crore - KKR

  • 2015 - 9.5 crore - KKR

  • 2016 - 9.50 crore - KKR

  • 2017 - 9.50 crore - KKR

  • 2018 - 12.50 crore - KKR

  • 2019 - 12.50 crore - KKR

  • 2020 - 12.50 crore - KKR

  • 2021 - 12.50 crore - KKR

  • 2022 - 6 crore - KKR

  • 2023 - 6 crore - KKR

  • 2024 - 6 crore - KKR

सुनिल नारायणने केकेआरकडून 3.5 कोटी रूपयांपासून सुरूवात केली होती. त्याची सॅलरी वाढत वाढत 12.50 कोटीपर्यंत गेली होती. आता गेल्या तीन हंगामापासून तो 6 कोटी रूपये घेतोय. त्याने 12 वर्षात जवळपास 113 कोटी रूपये कमवले आहेत.

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Airport News: प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! मुंबई विमानतळ पूर्णपणे बंद राहणार; का आणि कधी? जाणून घ्या...

Chakan Crime : चाकण औद्योगिक वसाहतीत भाडेकरूंची नोंदणी अपुरी; गुन्हेगारांना आश्रय, कायदा-सुव्यवस्थेला गंभीर धोका

तमिळनाडूत मोठा ट्विस्ट! थलापती विजय मुख्यमंत्रीपदी शपथ घेणार; काँग्रेसने डीएमकेसोबतची युती तोडली, एका अटीवर टीव्हीकेला पाठिंबा

Sindkhed Raja Development: सिंदखेड राजाच्या विकासकामांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून तात्काळ ९.२५ कोटींच्या निधीची मागणी

Virar Samuhik Lagna Sohla: विरारच्या जीवदानी देवी संस्थानतर्फे भव्य सामुदायिक विवाह सोहळा; २१ जोडपी विवाहबंधनात

SCROLL FOR NEXT