Vijay Shankar Troll On Twitter sakal
IPL

विजय शंकरला प्रत्येक मॅचमध्ये का खेळवत आहे गुजरात टायटन्स? 'CID' करणार तपास

इंडियन प्रीमियर लीगच्या 24 व्या सामन्यात विजय शंकर पुन्हा एकदा गुजरात टायटन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळताना

Kiran Mahanavar

IPL 2022: इंडियन प्रीमियर लीगच्या 24 व्या सामन्यात विजय शंकर पुन्हा एकदा गुजरात टायटन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळताना दिसला. साई सुदर्शनला गेल्या सामन्यात त्याच्या जागी देण्यात आली होती. सुदर्शनने पहिल्याच सामन्यात स्वत:ला सिद्ध देखील केले. पण राजस्थान रॉयल्सविरुद्ध विजय शंकरला पुन्हा एकदा प्लेइंग इलेव्हनमध्ये आणण्यात आले आहे. या निर्णयामुळे चाहते प्रचंड नाराज झाले.(Vijay Shankar Troll On Twitter)

गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सच्या कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. हार्दिक पंड्याने प्लेइंग इलेव्हनमध्ये केलेला सर्वात मोठा बदल म्हणजे साई सुदर्शनच्या जागी विजय शंकर खेळवण्यात आले. ज्याने आतापर्यंत फलंदाजीत बरीच निराशा केली आहे. या बदलामुळे चाहते प्रचंड संतापले असून यानंतर विजय शंकरला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

विजय शंकर यांच्याबाबत सोशल मीडियावरील प्रतिक्रिया...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amazon child shopping: आता बोला...! आई-वडील झोपेतच अन् तिकडं त्यांच्या लाडक्या चिमुकल्यानं चक्क 'अमेझॉन'वर केली अडीच लाखांची खरेदी

Mahadev Munde Case: खळबळजनक! '‘महादेव मुंडे खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला वाल्मीकने संपवलं’', आकस्मिक मृत्यूचा बनाव

MLA Ramesh Thorat : माजी आमदार रमेश थोरात घड्याळ हाती बांधण्याच्या तयारीत; अशोक पवार मात्र पक्षातच समाधानी

Latest Marathi News Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

MLA Rahul Kul : उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बुडीत बंधारे उभारावेत; आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

SCROLL FOR NEXT