Ire vs Ind series Fixtures confirmed for team India tour  
क्रीडा

Ire vs Ind series : आयर्लंड दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर, टीम इंडिया ऑगस्टमध्ये टी-20 अन्..., पाहा वेळापत्रक

रोहित शर्मा आणि कंपनीला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर एक महिन्याचा ब्रेक मिळाला पण...

Kiran Mahanavar

India Tour of Ireland for T20I Series : 2023 च्या सुरुवातीपासून टीम इंडिया क्रिकेट खेळत आहे. यादरम्यान रोहित शर्मा आणि कंपनीला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर एक महिन्याचा ब्रेक मिळाला.

या ब्रेकनंतर भारतीय संघ आता पुन्हा व्यस्त होणार आहे. ब्लू आर्मी प्रथम जुलैमध्ये वेस्ट इंडिजचा दौरा करणार आहे, जिथे ते 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 टी-20 सामन्यांची कसोटी मालिका खेळतील. त्यानंतर संघ आयर्लंडविरुद्ध ही खेळतील. त्यासाठी टी-20 वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

टीम इंडिया 12 जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरुवात करणार आहे. त्यानंतर 27 जुलैपासून वनडे मालिका सुरू होईल, जी 1 ऑगस्टपर्यंत चालेल. त्याच वेळी दोन्ही संघ 3 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट दरम्यान टी-20 मालिका खेळणार आहेत.

यानंतर 18 जुलैपासून भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर जाईल. आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. भारतीय संघाला यानंतर आशिया चषक आणि विश्वचषकावरही लक्ष केंद्रित करायचे आहे. वेस्ट इंडिजविरुद्धचा कसोटी आणि एकदिवसीय संघ जाहीर करण्यात आला आहे. टी-20 मालिकेसाठी सध्या तरी संघाची घोषणा झाली नाही.

आयर्लंड विरुद्ध टी-20 मालिका

  • पहिला T20I - 18 ऑगस्ट (दुपारी 3)

  • दुसरा T20I - 20 ऑगस्ट (PM 3)

  • तिसरा T20I - 23 ऑगस्ट (दुपारी 3 वाजता)

वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाचे वेळापत्रक

  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 8 ऑक्टोबर, चेन्नई

  • भारत विरुद्ध अफगाणिस्तान, 11 ऑक्टोबर, दिल्ली

  • भारत विरुद्ध पाकिस्तान, 15 ऑक्टोबर, अहमदाबाद

  • भारत विरुद्ध बांगलादेश, 19 ऑक्टोबर, पुणे

  • भारत विरुद्ध न्यूझीलंड, 22 ऑक्टोबर, धर्मशाला

  • भारत विरुद्ध इंग्लंड, 29 ऑक्टोबर, लखनौ

  • भारत वि क्वालिफायर 2, नोव्हेंबर 2, मुंबई

  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 5 नोव्हेंबर, कोलकाता

  • भारत वि क्वालिफायर 1, 11 नोव्हेंबर, बेंगळुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT