Jonty Rhodes to apply for the post of Fielding coach of Indian Cricket Team
Jonty Rhodes to apply for the post of Fielding coach of Indian Cricket Team 
क्रीडा

भारताच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदी जॉंटी ऱ्होड्स? अब आएगा मज़ा!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : क्रिकेटजगात सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून ओळख असलेला दक्षिण आफ्रिकेच्या जाँटी ऱ्होड्सने भारतीय क्रिकेट संघाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयकडे अर्ज दाखल केला आहे. 

त्यांची जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून ख्याती आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेसाटी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. याचशिवाय त्याने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणून महत्वाची भूमिका बजावली होती.

सध्या भारताच्या क्षेत्ररक्षक प्रशिक्षकपदी आर श्रीधर आहेत. वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेनंतर त्यांचा कार्यकाळ संपणार आहे. भारताचा नवा प्रशिक्षक कोण असेल याचा निर्णय कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय सल्लागार समिती घेणार आहे. भारतीय संघाचा नवीन प्रशिक्षक 15 सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिका मालिकापूर्वी घोषित करण्यात येईल.

भारतीय संघाच्या व्यवस्थापनासाठी खालील सात जागांची नियुक्ती होणार आहे. 
1) मुख्य प्रशिक्षक
2) फलंदाजीचे प्रशिक्षक
3) गोलंदाजी प्रशिक्षक
4) क्षेत्ररक्षक प्रशिक्षक
5) फिजिओथेरपिस्ट
6) स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग प्रशिक्षक
7) प्रशासकीय व्यवस्थापक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाता परतले विजयी मार्गावर, सॉल्टच्या तुफानी अर्धशतकानंतर दिल्लीवर मिळवला सोपा विजय

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT