Kapil Dev IPL 2023 
क्रीडा

IPL 2023: "केळ्याचं स्टॉल लावा नाही तर अंडे विका", कपिल देवनी आयपीएल प्लेयर्सची काढली पिसे

सकाळ ऑनलाईन टीम

Kapil Dev IPL 2023 : भारताचा विश्वविजेता कर्णधार कपिल देव यांनी कोलकाता येथील एका कार्यक्रमात टीम इंडियाच्या खेळाडूंना आपला दृष्टिकोन बदलण्याचे आवाहन केले. मानसिक आरोग्य आणि दबावाबाबत वक्तव्य केले आहे. यावर बरीच टीकाही झाली होती. पण तरीही कपिल देव आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. त्याने पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटपटूंचे दडपण, मानसिक आरोग्य आणि वर्कलोड मॅनेजमेंटबाबत जोरदार वक्तव्य केले आहे.

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव म्हणतात की, जर खेळाडूंना टीम इंडियासाठी खेळण्याची संधी मिळत असेल, तर त्यांना त्याचा अभिमान वाटायला हवा. क्रिकेटपटूंना खूप दडपण वाटत असेल तर त्यांना कोणी खेळायला सांगत नाही. ते जाऊन केळी आणि अंड्याचे दुकानही लावू शकतात.

कपिल देव यांनी भारतीय खेळाडूंबद्दल बोलण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही, अनुभवी अष्टपैलू खेळाडूंनी मानसिक आरोग्य आणि वर्कलोड मॅनेजमेंटबद्दल बोलले आहे. 120 कोटी लोकसंख्येच्या देशात जेव्हा तुम्हाला क्रिकेट खेळण्याची संधी मिळते तेव्हा खेळाडूंनी आनंदी व्हायला हवे, असे कपिल देव म्हणतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT