Karim Benzema Wins Ballon d'Or 2022
Karim Benzema Wins Ballon d'Or 2022 
क्रीडा

Ballon d'Or 2022 : मेस्सी, रोनाल्डोला मागं सारत 'हा' खेळाडू ठरला गोल्डन बॉलचा मानकरी

सकाळ ऑनलाईन टीम

Karim Benzema Wins Ballon d'Or 2022 : फुटबॉल स्टार मेस्सी, रोनाल्डोला माग सारत फ्रान्सचा करीम बेंझेमा गोल्डन बॉलचा मानकरी ठरला आहे. करीम बेंझेमाला सोमवारी जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून बॅलन डी'ओर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेल्या वर्षी चॅम्पियन्स लीग आणि ला लीगामध्ये रिअल माद्रिदला यश मिळवून देणारा बेन्झेमा हा 24 वर्षांत प्रतिष्ठित पुरस्कार जिंकणारा पहिला फ्रेंच फुटबॉलपटू आहे.

फ्रान्सच्या एकूण पाच फुटबॉलपटूंनी आतापर्यंत ही ट्रॉफी जिंकली आहे.बेंझेमाने या घोषणेनंतर आपल्या आई आणि मुलालाही मंचावर आमंत्रित केले. सोमवारच्या समारंभात झिदाननेच त्याला ट्रॉफी प्रदान केली. हा पुरस्कार मिळाल्यानंतर मला माझ्या कामाचा अभिमान वाटत असल्याचे बेंझेमा यांनी सांगितले. हे माझे बालपणीचे स्वप्न होते. माझ्याकडे दोन आदर्श आहेत, झिदान आणि रोनाल्डो. मला विश्वास आहे की काहीही शक्य आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Odisha Cabinet Portfolios: ओडिशात गृह, अर्थ, कृषी ही महत्वाची खाती कोणाकडं? जाणून घ्या संपूर्ण खाते वाटप

Manipur Violence: मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळील इमारतीला लावली आग, पाहा थरारक व्हिडिओ

Porsche Accident Pune: पोर्शे अपघात प्रकरणी मोठी घडामोड! बाल न्याय मंडळाच्या दोन सदस्यांना...

MHT-CET Result: ‘एमएचटी- सीईटी’चा निकाल रविवारी होणार जाहीर!

Hijab Ban: "ड्रेस कोडच्या नावाखाली..." हिजाब बंदीविरोधात मुंबईतील 9 मुलींनी महाविद्यालयाला खेचले हायकोर्टात

SCROLL FOR NEXT