Paris Olympics 2024 Kiran Pahal  esakal
क्रीडा

Paris Olympics 2024 : किरण पहलची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी; 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत मिळवला पॅरिस ऑलिम्पिक कोटा

अनिरुद्ध संकपाळ

Paris Olympics 2024 Kiran Pahal : किरण पहल ही 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारताची सर्वात वेगवान महिलापटूंपैकी एक ठरली आहे. 24 वर्षाच्या किरणने राष्ट्रीय आंतरराज्यीय स्पर्धेत रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. पंचकुला येथे झालेल्या स्पर्धेत तिने 400 मिटर धावण्याची स्पर्धा 50.92 सेकंदात पूर्ण केली.

भारताच्या हिमा दासने 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत 50.79 सेकंद वेळ नोंदवली होती. आता किरण भारतीची दुसऱ्या क्रमांकाची धावपटू ठरली आहे. या कामगिरीमुळे किरण ही पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र झाली आहे. या पात्रतेसाठी तुम्हाला 400 मीटर धावण्याची स्पर्धा ही 50.95 सेकंदात पूर्ण करावी लागते.

अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी महिला

हिमा दासनंतर, किरण पहल 400 मीटरमध्ये 51 सेकंदापेक्षा कमी वेळ नोंदावणारी दुसरी भारतीय महिला ठरली आहे. तिने आपल्या सहकारी स्पर्धकांना धूळ चारत विक्रमी वेळ नोंदवली. गुजरातची देवी अनिबा ५३.४४ सेकंद वेळेसह दुसरी आली. दुसरीकडे, केरळची स्नेहा के ५३.५१ सेकंद वेळेसह तिसरी आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT