KL Rahul scores 3rd century in ODI 
क्रीडा

INDvsWI : रोहित पाठोपाठ राहुलनेही धुतले; वनडेतील तिसरे शतक पूर्ण

वृत्तसंस्था

विशाखापट्टणम : भारत आणि वेस्टइंडिज यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा पाठोपाठ सलामीवीर लोकेश राहुलनेही शतक पूर्ण केले. 

रोहितने 107 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केल्यानंतर राहुलने 102 चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. हे त्याचे एकदिवसीय क्रिकेटमधील तिसरे शतक आहे. त्याने या खेळीत सात चौकार आणि तीन षटकार मारले. त्याने 96.96च्या सरासरीने धावा केल्या आहेत. 

 रोहित आणि केएल राहुलने भारताला भक्कम सुरुवात करून दिली. वेस्ट इंडिजने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. विशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या दुसऱ्या वनडे भारताची अवस्था 'करो या मरो' अशी अवस्था असताना राहुल-रोहित ने शतक झळकावले आहे. त्यामुळे भारतीय संघ आता भक्कम धावसंख्येचे आव्हान विंडीजला देणार यात शंका नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT