kolhapuri girl kasturi savekar successfully summits mount everest kolhapur  sakal
क्रीडा

कस्तुरी सावेकरकडून एव्हरेस्ट सर

जगातील सर्वोच्च माउंट एव्हरेस्ट शिखरावर आज करवीरकन्या कस्तुरी सावेकर हिने भारताचा तिरंगा फडकवला.

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जगातील सर्वोच्च माउंट एव्हरेस्ट शिखरावर आज करवीरकन्या कस्तुरी सावेकर हिने भारताचा तिरंगा फडकवला. तिने आज सकाळी सहाच्या सुमारास ही मोहीम फत्ते केली. एव्हरेस्ट सर करणारी कस्तुरी दक्षिण महाराष्ट्रातील पहिलीच मुलगी ठरल्याची माहिती शनिवारी करवीर हायकर्सचे सिद्धार्थ पंडित, कस्तुरीचे वडील दीपक सावेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान, कस्तुरी दोन दिवसांत बेसकॅम्पला येईल आणि त्यानंतर मेअखेरीस तिचे कोल्हापुरात आगमन होईल. गेल्या वर्षी एव्हरेस्ट मोहिमेवर गेलेल्या कस्तुरीला खराब हवामानामुळे अगदी काही अंतरावरून खाली यावे लागले होते. मात्र, त्यामुळे न खचता तिने पुन्हा तयारी केली आणि २४ मार्चला माउंट एव्हरेस्ट मोहिमेसाठी ती रवाना झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bengal Politics: पश्चिम बंगालमध्ये बंडखोर तृणमूल गटाला धक्का; ऋतब्रत बॅनर्जींचे विरोधी पक्षनेतेपद रद्द

Manoj Jarange Patil: जालन्यातून वाघमारेंचा हल्लाबोल; जरांगेंच्या चौकशीवर काय म्हणाले?

Delimitation Bill : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'डिलिमिटेशन'ला पाठिंबा? जितेंद्र आव्हाडांची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update: अक्कलकोटमध्ये भाजप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा

Chakur News : महामार्गावर अडकले ११८ विद्यार्थी; पोलिसांच्या तत्परतेने मिळाला मायेचा आधार! रात्रीच्या अंधारात खाकी वर्दीतून दिसली माणुसकी

SCROLL FOR NEXT