Lionel Messi Inter Miami
Lionel Messi Inter Miami  esakal
क्रीडा

Lionel Messi : मेस्सीने सौदीची तब्बल 3 हजार कोटी रूपयांची ऑफर नाकारली, इंटर मियामीची केली निवड?

अनिरुद्ध संकपाळ

Lionel Messi Inter Miami : अर्जेंटिनाला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या लिओनेल मेस्सीने पीएसजीला सोडचिठ्ठी दिली असून तो आता इंटर मियामी क्लबकडून खेळण्याची शक्यता आहे. याबाबत बीसीसीआने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे. विशेष म्हणजे लिओनेल मेस्सीने सौदी अरेबियाची वर्षाला 400 मिलियन अमेरिकन डॉलरची (जवळपास 3 हजार कोटी रूपये) मोठी ऑफर नाकाल्याची चर्चा आहे.

अर्जेंटिनाचा सुपरस्टार फुटबॉलर लिओनेल मेस्सीला नफ्यात हिस्सेदारी याचबरोबर आदिदास आणि अॅपल यांच्यासोबत करार देखील ऑफर करण्यात आला आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. मेस्सी आता अमेरिकेत जाणार असून हा सौदी अरेबियाच्या ग्लोबल स्पोर्ट्सच्या मनसुब्यांना मोठा धक्का दिला. मेस्सी आता युएसएच्या मेजर लीग सॉकर स्पर्धेत खेळताना दिसेल.

मेस्सी संघाशी जोडला जाण्याने मियामी संघाला आणि संघ मालक, डेव्हिड बेकहम आणि मस कुटुंबियांना मोठा फायदा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार मेस्सी कुटुंबासह युएसएला शिफ्ट होणार आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : अमेरिका, कॅनडा अन् अरब देशांकडून 'आप'ला फंडिंग; ED कडून गृहमंत्रालयाला अहवाल

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंबईतील विले पार्ले येथील शाळेत बरोबर ६ वाजता मतदान बंद

Gadchiroli News : कधी वाघ, कधी हत्ती...सोसायचे किती? ग्रामस्थ भयछायेत; जंगलात तेंदूपाने संकलन करताना जीव मुठीत!

Ebrahim Raisi: इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

SCROLL FOR NEXT