Maharashtra Kesari  esakal
क्रीडा

Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरीची तारीख ठरली; लोणीकंद - फुलगाव येथे पैलवान शड्डू ठोकणार

अनिरुद्ध संकपाळ

Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी 2023 - 24 ही स्पर्धा पुण्याच्या लोणीकंद - फुलगाव येथे 7 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. ही स्पर्धा 7 ते 10 नोव्हेंबर दरम्यान खेळवण्यात येईल.

माती आणि गादीवरील ही महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाचा मान सोमेश्वर प्रतिष्ठानला मिळाली आहे. पुणे जिल्ह्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस स्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदी कोणत्या कंपनीचं घड्याळ वापरतात? युवक परिषदेत झाला खुलासा

Sindhudurg ZP : ३३व्या अध्यक्षपदासाठी सिंधुदुर्गात राजकीय रणधुमाळी; दिग्गज नेत्यांची आतापासूनच मोर्चेबांधणी

Education News : टीईटीचा निकाल जाहीर! यंदा ८.५३ टक्के उमेदवार पात्र; निकालाचा टक्का वाढला

Sabarimala temple gold scam: सबरीमाला सोने चोरी प्रकरणात 'ED'ची मोठी कारवाई ; तीन राज्यांमध्ये २१ ठिकाणी छापेमारी

Education News : सकाळ स्टडी रूम आणि ज्ञानदीप अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

SCROLL FOR NEXT