Major Dhyan Chand Khel Ratna Award  Sakal
क्रीडा

बारा खेलरत्न! गोल्डन बॉय नीरजसह सर्वांचा या दिवशी होणार सन्मान

13 नोव्हेंबरला दिल्लीमध्ये या खेळाडूंना खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यणार आहे.

सुशांत जाधव

क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या 12 खेळाडूंना देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी 12 खेळाडूंची नावे पक्की करण्यात आली आहेत. यात टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरीसह सुवर्ण पदक पटकवलेल्या नीरज चोप्रासह ऑलिम्पिक रौप्य पदक विजेती महिला बॉक्सर लोवलिना बोर्गोहिन, कुस्तीपटू रवी दाहिया आणि भारतीय पुरुष हॉकी संघाचा गोलकिपर पीआर श्रीजेश या खेळाडूंचा समावेश आहे. 13 नोव्हेंबरला दिल्लीमध्ये या खेळाडूंना खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यणार आहे.

टोकियोतील पॅरालिम्पिक स्पर्धेत देशाला पदक मिळवून देणाऱ्या अवनी लेखारा, सुमित अंतिल, प्रमोद भगत, कृष्णा नागर, मनिष नरवाल यांचाही यात समावेश आहे. टोकिया ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघाला कास्य पदक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या श्रीजेशसह मनप्रित सिंग याचाही यात समावेश आहे. क्रिकेटमधून मिताली राज आणि फुटबॉल जगतातून सुनील छेत्री यांचीही खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली होती. त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT