Manika Batra Table Tennis Asian Cup tournament esakal
क्रीडा

Manika Batra : मनिका बात्राने रचला इतिहास; टेबल टेनिस आशिया कप स्पर्धेत जिंकले कांस्य पदक

अनिरुद्ध संकपाळ

Manika Batra : भारताची स्टार महिला टेबल टेनिसपटू मनिका बात्राने इतिहास रचला. तिने ITTF-ATTU आशिया कप स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली. आता मनिका बात्रा ही आशिया कप टेबल टेनिसस्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला टेबलटेनिसपूट झाली आहे. तिने कांस्य पदकाच्या लढतीत तीन वेळच्या आशिया कप विजेत्या आणि जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या हिना हायाताचा 4-2 असा पराभव केला.

मनिका बात्राने हिनाचा 11-6, 6-11, 11-7, 12-10, 4-11, 11-2 असा पराभव केला. यापूर्वी मनिकाला सेमी फायनलमध्ये 2 - 4 असा पराभव सहन करावा लागला होता. त्यानंतर तिने कांस्य पदकाच्या सामन्यात विजय मिळवत इतिहास रचला. मनिका बात्राने जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या चीनच्या चानचा पहिल्याच फेरीत पराभव केला होता. आशिया कप 2022 ही स्पर्धा थायलंडमध्ये आयोजित करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT