Mayank Agarwal scores century in 1st test against South Africa  
क्रीडा

INDvsSA : मयांकही नाही राहिला मागे, केले शतक साजरे

वृत्तसंस्था

विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताच्या सलामीच्या जोडीने धावांचा पाऊस पाडला. रोहित शर्माने आक्रमक पवित्रा घेत सामन्याच्या पहिल्या दिवशीच शतक साजरे केले. त्यानंतर आज मयांक अगरवालनेही त्याचे शतक पूर्ण केले. 

दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरवात होताच पहिल्या अर्ध्या तासातच मयांकने कसोटी क्रिकेटमधील आपले पहिले शतक पूर्ण केले. 

मयांकने 13 चौकार आणि दोन षटकार मारत 204 चेंडूमध्ये शतक पूर्ण केले. रोहित आणि मयांक यांच्या शतकामुळे भारताने 220 पार जात भक्कम धावसंख्या उभारली आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Forecast : परतीचा मान्सून बरसणार! पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा अन् विदर्भात पावसाचा इशारा, आज २४ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Railway : हडपसर-हरंगूळ, नांदेड एक्स्प्रेसचे तीन डबे वाढणार

Beetroot Poriyal: खवलेले खोबरे अन् खमंग फोडणी; १० मिनिटांत बनवा दाक्षिणात्य पद्धतीची बीटरूट पोरियल! पाहा सोपी रेसिपी...

आजचे राशिभविष्य - 22 सप्टेंबर 2026

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT