King Pele Sakal
क्रीडा

King Pele : किंग पेले सारखा फुटबॉलर होणे नाही! मेस्सी, रोनाल्डोने वाहिली श्रद्धांजली

सकाळ डिजिटल टीम

फुटबॉलमधील सर्वकालीन महान प्लेयर पेले यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी दुःखद निधन झाले. ब्राझीलला तीन वेळा वर्ल्डकप मिळवून देणारे महान फुटबॉलपटू पेले हे गेले काही दिवस साओ पाउलोच्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होते. त्यांच्या निधनानंतर फुटबॉलमधील दिग्गज असलेले मेस्सी, रोनाल्डो, एमबाप्पे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

हेही वाचा - जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

ब्राझीलचा जगप्रसिद्ध फुटबॉलपटू म्हणून पेले यांची ओळख आहे. त्यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १ हजार ३६३ सामन्यांत १२८१ गोल केले आहेत. त्यांनी वयाच्या ३७ व्या वर्षी फुटबॉल खेळातून निवृत्ती घेतली होती. पेले हे इनसाइड फॉरवर्ड खेळणारा सर्वोत्कृष्ट खेळाडू मानले जायचे.

अप्रतिम कौशल्य, कमालीचे चापल्य, आक्रमकता, अचूक अंदाज आणि शारीरिक सुदृढता यांच्या बळावर पेलेची कारकीर्द यशस्वी ठरली. गोल करण्याची त्यांची क्षमता अद्वितीय होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Blockade: 'जवळ आलात तर नष्ट करून टाकू'! डोनाल्ड ट्रम्प यांची आक्रमक धमकी; इराणच्या बंदरांवर नाकाबंदी

SRH vs RR : ७ धावांत ४ विकेट्स! Praful Hinge ने इतिहास रचला; वैभव सूर्यवंशीची विकेट मिळताच काव्या मारनचा आनंद पाहा... Video

Mumbai Pune Expressway: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ सज्ज; एक मेपासून मार्ग खुला होणार, बोगद्यांत ‘एआय’ सुरक्षाप्रणाली..

RR vs SRH: वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल अन्... विदर्भच्या पोरांनं मैदान गाजवलं; जे भल्याभल्यांना जमलं नाही ते करून दाखवलं

Baramati Bypoll News: बारामती पोटनिवडणूक : सुनेत्रा पवारांच्या विजयासाठी भाजपचा बूथस्तरावर निर्धार, विकासकामांवर भर

SCROLL FOR NEXT