Hockey Competition sakal
क्रीडा

Hockey Competition : ‘माणदेशी चॅम्पियन्स’ची काजल भारतीय संघात

मजूर कुटुंबातील काजल आटपाडकर हिने प्रतिकूल परिस्थितीत हॉकी क्रीडा क्षेत्रात यश

सकाळ वृत्तसेवा

म्हसवड - जर्मनी येथे होणाऱ्या चार राष्ट्रांच्या हॉकी स्पर्धेसाठी येथील माणदेशी फाउंडेशन संचलित माणदेशी चॅम्पियन्सची खेळाडू काजल आटपाडकर हिची भारतीय संघात निवड झाली.

वरकुटे- मलवडी (ता. माण) येथील साखर कारखान्यावर ऊसतोडणी मजुरी करून उदरनिर्वाह करीत असलेल्या सामान्य मजूर कुटुंबातील काजल आटपाडकर हिने प्रतिकूल परिस्थितीत हॉकी क्रीडा क्षेत्रात सातत्याच्या जिद्द, चिकाटी ठेवली.

तिचा क्रीडा क्षेत्रातील कल ओळखून येथील माणदेशी चॅम्पियन्सच्या मेगा सिटीतील क्रीडांगणात क्रीडा प्रशिक्षकांकडून हॉकी खेळाचे प्रशिक्षण दिले. या यशाबद्दल चेतना सिन्हा, उपाध्यक्ष जवाहर देशमाने, प्रभात सिन्हा, माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा,करण सिन्हा यासह माणदेशी चॅम्पियन्सचे क्रीडा प्रशिक्षकांनी तिला शुभेच्छा देत अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : ज्ञानेश कुमार यांना तूर्तास दिलासा मात्र विरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालय गंभीर; केंद्रासह निवडणूक आयोगाला नोटीस

भन्नाट... भुवनेश्वर कुमार भारतीय संघात परतला; कृणाल पांड्या, नितीश राणा यांनाही संधी, जाणून घ्या केव्हा व कुठे होणार स्पर्धा...

'आई कुठे काय करते' मालिकेतून अचानक काढून टाकलं; लोकप्रिय लेखिकेचा मोठा खुलासा; मला काही येत नव्हतं असं...

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्तांना निलंबित करण्याच्या याचिकेवर अंतरिम आदेशास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

Satara Crime News: साताऱ्यात धक्कादायक घटना! मोबाईल आणि टीव्हीवरून वाद, बॅटचा फटका अन् १७ वर्षीय मुलीचा मृत्यू; बापाचा राग अनावर अन्..

SCROLL FOR NEXT