Mohammed Siraj  esakal
क्रीडा

Mohammed Siraj : मोहम्मद सिराजने ठेवली 'पाच' ब्रोकन हार्टची स्टोरी; सोशल मीडियावर उठलं वादळ

अनिरुद्ध संकपाळ

Mohammed Siraj : भारतीय क्रिकेट वर्तुळात गेल्या काही आठवड्यापासून अनेक वादग्रस्त गोष्टी घडल्या आहेत. आता भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या इन्स्टाग्राम स्टोरीमुळे त्यात अजून एक भर पडली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर 5 ब्रोकन हार्टची स्टोरी ठेवली आहे. प्रत्येक क्रिकेट चाहता सिराजने ही स्टोरी का ठेवली आहे याबाबत संभ्रमात आहे.

मोहम्मद सिराजला दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत विश्रांती दिली आहे. सिराज हा दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळणार आहे. यादरम्यानच त्याची इन्स्टाग्रामवरी स्टोरी व्हायरल झाली आहे. आयपीएल लिलावादरम्यान अनेक खेळाडू चर्चेत होते. आता सिराजच्या पोस्टने वादळ निर्माण केलं आहे. सिराजने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये त्याने ब्रोकन हार्ट का ठेवले आहेत हे सांगितलेलं नाही.

दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह सारखे वरिष्ठ खेळाडू देखील खेळणार आहेत. आयपीएलमध्ये मोहम्मद सिराजला आरसीबीने रिटेन केलं होते. आरसीबीने यंदाच्या लिलावात अल्जारी जोसेफ, टॉम करन, लॉकी फर्ग्युसन आणि तीन अनकॅप्ड खेळाडूंना आपल्या संघात सामील केलं. आरसीबीने पॅट कमिन्सला घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात त्यांना यश आलं नाही.

आरसीबी प्री-लिलाव संघ: फाफ डू प्लेसिस, रजत पाटीदार, विराट कोहली, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, आकाश दीप, मोहम्मद सिराज, रीस टोपले, रीस टोपले शर्मा, राजन कुमार, विशाक विजयकुमार

रिलीज केलेल खेळाडू: वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवूड, फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हिड विली, वेन पारनेल, सोनू यादव, अविनाश सिंग, सिद्धार्थ कौल, केदार जाधव.

ट्रेड केलेले खेळाडू: मयंक डागर, कॅमेरून ग्रीन (मुंबई इंडियन्समध्ये ट्रेड केलेले).

लिलावानंतरचा संघ: फाफ डू प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयंक डागर (व्यापार), विशाक विजा. कुमार, आकाश दीप, मोहम्मद सिराज, रीस टोपले, हिमांशू शर्मा, राजन कुमार, कॅमेरॉन ग्रीन (ट्रेड), अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम कुरन, लॉकी फर्ग्युसन, स्वप्नील सिंग, सौरव चौहान.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT