MS Dhoni bought a brand new Track Hawk 6.2 Hemi car 
क्रीडा

धोनीच्या घरी नवा पाहुणा; साक्षी म्हणे तुझी खूप आठवण येते

वृत्तसंस्था

रांची : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी सध्या निम लष्करी दलासह जम्मू-काश्मिरमध्ये तैनात असतानाच त्याच्या घरी एका नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. त्यामुळेच त्याची पत्नी साक्षीला त्याची खूप आठवण येत असल्याचे तिने इन्स्टाग्रामवर फोटो टाकत म्हटले आहे. 

धोनीच्या घरी Track Hawk 6.2 Hemi या गाडीचे आगमन झाले आहे. धोनीचे गाड्यांवर प्रचंड प्रेम आहे आणि म्हणूनच साक्षीला त्याची खूप आठवण येत आहे.  तिने त्या कारचा फोटो पोस्ट केला आहे. तसचे माही मला तुझी खूप आठवण येत  आहे, असेही कॅप्शन दिले आहे. 

अशातच भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला यंदाच्या स्वातंत्र्यदिनी खूप मोठा मान मिळणार आहे. 15 ऑगस्टला धोनी लेहमध्ये स्वातंत्र्यदिनामिनित्त आयोजित कार्यक्रमात तिरंगा फडकाविण्याची दाट शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT