MS Dhoni new commando look is being Viral  
क्रीडा

Video : धोनीचा नवा कमांडो लूक होतोय व्हायरल

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी नुकताच लष्कराचे प्रशिक्षण संपवून परतला आहे. तो जम्मू काश्मिरमध्ये तैनात होता. आता तो लष्करी दलातून परत आला आहे. परतल्यावर तो नव्या कमांडो लूकमध्ये दिसून आला आहे. 

महेंद्रसिंह धोनी लष्करी सेवेतून परतल्यानंतर सध्या तो काही जाहिरातींच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यापूर्वीही तो एका जाहिरातीसाठी पुढाऱ्याच्या पोशाखात दिसला होता. त्यानंतर तो राजकारणात प्रवेश करणार अशा चर्चाही रंगल्या. त्यानंतर आता तो राजस्थानमधील जयपूर येथे एका कामसाठी गेला असताना त्याचा हा लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT