Mumbai Indians Appoint Shane Bond as Head Coach  esakal
क्रीडा

मुंबई इंडियन्सचा 'बॉलिंग कोच' MI Emirates मध्ये झाला मुख्य प्रशिक्षक

अनिरुद्ध संकपाळ

Mumbai Indians Shane Bond as Head Coach : मुंबई इंडियन्स फ्रेंचायजीने मुंबई इंडियन्स एमिरेट्स (MI Emirates) संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून शेन बाँची नियुक्ती केली. शेन बाँड हा सध्या मुंबई इंडियन्सचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे. आता तो मुंबई इंडियन्स एमिरेट प्रमुख कोच असणार आहे. मुंबई इंडियन्स फ्रेंचायजीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. मुंबई एमिरेट्सचा फलंदाजी कोच म्हणून पार्थिव पटेल आणि विनय कुमारला गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले. तर रॉबिन सिंहला एमआय एमिरेट्सचा जनरल मॅनेजर करण्यात आले आहे.

शेन बाँड मुंबई इंडियन्सशी 2015 मध्ये जोडला गेला आहे. तेव्हापासून मुंबई इंडियन्सने चार आयपीएल टायटल्स जिंकले आहेत. तर रॉबिन सिंग हा 2010 पासून मुंबई इंडियन्स परिवाराशी जोडला गेला आहे. त्याच्या कारकिर्दित मुंबई इंडियन्सने 5 आयपीएल टायटल जिंकले आहेत. तर 2 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्या आहेत.

शेन बाँडने नव्या नियुक्तीनंतर मुंबई इंडियन्सचे आभार मानले. त्यानंतर तो म्हणाला की मुंबई इंडियन्सच्या विजयाची परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहे. यापूर्वी मुंबई इंडियन्सने दक्षिण आफ्रिकेचा माजी विकेटकिपर मार्क बाऊचरला मुंबई इंडियन्सचा हेड कोच म्हणून नियुक्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif Satej Patil Friendship: मंत्री मुश्रीफांचा फोन, सतेज पाटील यांची साथ; बाहूरन विरोध आतून मदत, गोकुळची राजकीय पेरणी

Stock Market Today: युद्धातही शेअर बाजारात तेजी कायम! सेन्सेक्स 450 अंकांनी वाढला; कोणते सेक्टर तेजीत?

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत सत्ता समीकरणात मोठी उलथापालथ, भाजप अध्यक्षपदाच्या दिशेने

Mumbai News: मुंबईत मोठा अनर्थ टळला! मोटरमनच्या क्षणभराच्या चुकेने प्रवाशांचा थरकाप, भांडूप स्थानक आलं तरी लोकल थांबली नाही, काय घडलं?

Gudipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

SCROLL FOR NEXT