mi rcb dc jersey2022 Sakal
क्रीडा

IPL 2022: MI_RCB_DC कुणाची जर्सी भारी?

दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स संघाच्या जर्सीचा पहा लुक

सकाळ वृत्तसेवा

IPL 2022 : आयपीएलच्या 15 व्या हगामाचे बिगूल या महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात वाजणार आहे. अनेक संघ सरावासाठी मैदानातही उतरले आहेत. गुजरात आणि लखनऊ हे दोन संघ या वर्षी पहिल्यांदा IPL खेळणार आहेत. दरम्यान दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि मुंबई इंडियन्ससह (Mumbai Indians) RCB संघाने यंदाच्या हंगामातील जर्सीचा लूक सोशल मिडियाच्या माध्यमातून शेअर केलाय. दोन्ही संघाच्या ट्विटरच्या अकाउंट वरुन विडिओ शेअर केले आहेत.

मुंबई इंडियन्स संघाच्या जर्सीचा रंग पहिल्या सारखा निळा आहे. जर्सीच्या खांद्यावर सोनेरी रंगाची डिजाईन आहे. या मुळे ही जर्सीचा लूक खूपच खास दिसत आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने आज दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. बंगळुरु संघाव् कर्णधारपदी फाफ डु प्लेसीससची निवड केली. याचबरोबर संघाच्या जर्सीचा लूकही त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे. त्यांची जर्सी पूर्वी पेक्षा वेगळी आहे. काळ्या आणि लाल रंगाची ही जर्सी आहे. जर्सीच्या मध्य भागी संघाचा लोगो आहे. बंगळुरुचा संघ नवा कर्णधार आणि नव्या जर्सीसह मैदानात उतरणार आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघाची जर्सी यापूर्वी निळ्या रंगाची होती. दिल्लीच्या नव्या संघाची जर्सी लाल आणि निळ्या रंगाची असणार आहे. जर्सीच्या मध्यभागी वाघाचा लोगो आहे. याचा व्हिडिओ दिल्ली संघाच्या ट्विटर अकाउंट वर शेअर करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

Shehbaz Sharif: ''भारताच्या बेकायदेशीर कारवाईला सात वर्षे पूर्ण, पण...'', 'कलम 370'वरुन पाकच्या पंतप्रधानांचे भारतावर गंभीर आरोप

Land Scam : बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Cooperative Scam: पतसंस्थेतील आठ लाखांची बचत बुडाल्याचा धक्का; मानसिक तणावातून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT