carrom  Sakal
क्रीडा

महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत सुखबिंदरकडून राष्ट्रीय विजेत्या संदीपचा पराभव

तिसऱ्या फेरीच्या लढतीत सुखबिंदर कटनोरियाने संदीप देवरुखकरचा १५-१२, २५-११ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला आणि चौथी फेरी गाठली.

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर ­­: पुण्याच्या सुखबिंदर कटनोरियाने माजी राष्ट्रीय विजेत्या मुंबईच्या संदीप देवरुखकर याला पराभूत करताना महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत आगेकूच केली. श्री दत्तराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हॉटेल मंगलम येथे ही स्पर्धा सुरू आहे. तिसऱ्या फेरीच्या लढतीत सुखबिंदर कटनोरियाने संदीप देवरुखकरचा १५-१२, २५-११ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला आणि चौथी फेरी गाठली.

तत्पूर्वी नृसिंहवाडीचे माजी सरपंच धनाजीराव जगदाळे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. इतर लढतींमध्ये पंकज पवार, अशोक गौर व फहिम काझी या मुंबईच्या खेळाडूंनी विजय मिळवत पुढे पाऊल टाकले. रवींद्र हांगे, रहीम खान, प्रकाश गायकवाड या पुण्याच्या खेळाडूंनीची प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Longest Flyover : गडकरींचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण! इंदोरा ते दिघोरी 8.9 किमीचा प्रवास आता सुसाट; उड्डाणपुलाला मिळणार डॉ. हेडगेवार यांचे नाव, जाणून घ्या नवीन पुलाविषयी...

६ महिन्यांच्या चिमुकल्यावर कुत्र्याचा हल्ला, पिटबुल नव्हे तर American Bully; मालक म्हणाला, उपचारावर ४ लाख खर्च केले

Ajit Agarkar Salary : अजित आगरकरने BCCI कडून किती पगार घेतला? त्याच्या कार्यकाळात भारताची कामगिरी कशी झाली? Report Card

Lek Ladki Scheme : ‘लाडक्या लेकीं ’च्या पैशांवरही डल्ला! बीडमधील प्रकार, अधिकारी म्हणतात ३५९ मुलींच्या नावे दुबार निधी गेला

Latest Marathi News Update : सोने दरात आणखी वाढ, सोने दिड लाखांवर

SCROLL FOR NEXT