Needed to Prove to Myself That I Can Play ODIs says Ravindra Jadeja
Needed to Prove to Myself That I Can Play ODIs says Ravindra Jadeja  
क्रीडा

INDvsWI : स्वत:लाच सिद्ध करुन दाखवायचं होतं की मी वनडे खेळू शकतो

वृत्तसंस्था

भुवनेश्वर : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात विराटसोबत एका बाजूने टिच्चून फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिलेला फलंदाज म्हणजे रवींद्र जडेजा. 

हार्दिक पंड्याच्या आगमनानंतर फक्त कसोटी क्रिकेटपुरताच मर्यादित राहिलेल्या रवींद्र जडेजाला तो एकदिवस क्रिकेट खेळू शकतो हे स्वत:लाच सिद्ध करायचे होते असे त्याने सामन्यानंतर बोलून दाखवले. 

तो म्हणाला, ''मला दुसऱ्या कोणाला नाही पण स्वत:ला सिद्ध करुन दाखवायचं होतं की मी अजूनही मर्यादित षटकांचं क्रिकेट खेळू शकतो. मला कोणालाही काहीही सिद्ध करण्याची गरज नाही. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तीनही आघाड्यांवर मी माझे शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतो.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT