No Indian Included Babar Azam leads ICC Men's ODI Team 2021 esakal
क्रीडा

बाबरच्या नेतृत्वातील ICC Men's ODI संघात नाही एकही भारतीय

अनिरुद्ध संकपाळ

दुबई : २०२१ च्या आयसीसी टी २० पुरूष संघाबरोबच (ICC Men's T20I Team) आयसीसी एकदिवसीय पुरूष संघातही (ICC Men's ODI Team) भारताचा एकही खेळाडू समाविष्ट नाही. आयसीसीने नुकताच आपला ICC Men's ODI Team of 2021चा संघ जाहीर केला. या संघाचे नेतृत्व पाकिस्तानच्या बाबर आझमकडे (Babar Azam) देण्यात आले आहे. पाकिस्तानचा फखर झमानचा देखील ११ च्या संघात समावेश करण्यात आला आहे. (No Indian Included Babar Azam leads ICC Men's ODI Team 2021)

आयसीसी पुरूष एकदिवसीय संघ २०२१ पुढील प्रमाणे

पॉल स्टर्लिंग( आयरलँड), जानेमन मलान (दक्षिण आफ्रिका), बाबर आझम ( पाकिस्तान), फखर झमान (पाकिस्तान), रासी वॅन दुसेन (दक्षिण आफ्रिका), शाकिब अल हसन (बांगलादेश), मुशफिकूर रहीम (बांगलादेश), वानंदू हसरंगा (श्रीलंका), मुस्तफिजूर रेहमान (बांगलादेश), सिमी सिंग( आयरलँड), दुशमनता चमीरा (श्रीलंका).

या संघात बांगलादेशचे तीन आणि श्रीलंका (Sri Lanka), आयरलँड (Ireland), दक्षिण आफ्रिका(South Africa) आणि पाकिस्तानचे (Pakistan) प्रत्येकी २ खेळाडू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT