Novak Djokovic vs Carlos Alcaraz Paris Olympics 2024 Tennis Final sakal
क्रीडा

Paris Olympic 2024 : जोकोव्हीच-अल्काराझ 'गोल्डन' मॅच! सर्बियन खेळाडू विम्बल्डनचा वचपा काढणार?

Novak Djokovic vs Carlos Alcaraz Paris Olympics 2024 Tennis Final : सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने शुक्रवारी रात्री उशिरा इटलीच्या लोरेन्झो मुसेट्टीचा 6-4, 6-2 असा पराभव करत आपल्या पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये थाटात फायनलमध्ये एन्ट्री मारली.

Kiran Mahanavar

Tennis at Paris Olympics 2024 : सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने शुक्रवारी रात्री उशिरा इटलीच्या लोरेन्झो मुसेट्टीचा पराभव करत आपल्या पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये थाटात फायनलमध्ये एन्ट्री मारली. आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 'गोल्ड मेडल'साठी नोव्हाक जोकोविचची स्पेनच्या कार्लोस अल्काराझशी भिडणार आहे.

सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने शुक्रवारी कोर्ट फिलीप-चॅटियर येथे उपांत्य फेरीत लोरेन्झो मुसेट्टीचा 6-4, 6-2 असा पराभव केला. दरम्यान, स्पॅनिश टेनिसस्टार कार्लोस अल्काराझने उपांत्य फेरीत कॅनडाच्या फेलिक्स ऑगर-अलियासिमचा 6-1, 6-1 असा पराभव केला.

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये टेनिस फायनल कधी रंगणार?

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये आता नोव्हाक जोकोविच विरुद्ध कार्लोस अल्काराझ पुरुष एकेरीचा सुवर्णपदक सामना रविवार 4 ऑगस्ट रोजी IST दुपारी 3:30 वाजता खेळला जाईल. हे विम्बल्डन 2024 च्या फायनल सारखेच असेल, जिथे अल्काराज जिंकला.

कार्लोस अल्काराझने विम्बल्डन 2024 च्या अंतिम फेरीत नोव्हाक जोकोविचचा पराभव केला होता. आणि विम्बल्डन ओपनचे विजेतेपद पटकावले होते. आता सर्बियन खेळाडू विम्बल्डनचा वचपा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये काढणार का यांची उत्सुकता लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT