P. Shyam Nikhil sakal
क्रीडा

P. Shyam Nikhil : पी. शायाम्निखिल भारताचा ८५ व्या ग्रँडमास्टर

पी. शायाम्निखिल हा भारताचा ८५ व्या ग्रँडमास्टर ठरला. त्याने दुबई पोलिस मास्टर्स या बुद्धिबळ स्पर्धेत तिसरा ग्रँडमास्टर नॉर्म मिळवला. १२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्याला ग्रँडमास्टर होता आले.

सकाळ वृत्तसेवा

दुबई : पी. शायाम्निखिल हा भारताचा ८५ व्या ग्रँडमास्टर ठरला. त्याने दुबई पोलिस मास्टर्स या बुद्धिबळ स्पर्धेत तिसरा ग्रँडमास्टर नॉर्म मिळवला. १२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्याला ग्रँडमास्टर होता आले.

वयाच्या आठव्या वर्षी शायाम्निखिल याने बुद्धिबळ खेळाला सुरुवात केली. २०१२ पर्यंत त्याने दोन ग्रँडमास्टर नॉर्म मिळवले होते, पण अखेरचा नॉर्म मिळवण्यासाठी त्याला बारा वर्षांची प्रतीक्षा करावी लागली.

ग्रँडमास्टर झाल्यानंतर शायाम्निखिल म्हणाला, १३ वर्षांखालील राज्य अजिंक्यपद स्पर्धा जिंकल्यानंतर माझ्यासाठी दरवाजे खुले झाले. प्रशिक्षक के. विश्‍वेसरन यांच्या मार्गदर्शनाखाली या खेळाचे बाळकडू आत्मसात केले. मी बुद्धिबळ आनंदासाठी खेळत होतो. माझे पालक व प्रशिक्षक यांच्यामुळे मला ग्रँडमास्टर होता आले.

आता यापुढे मी मनसोक्त खेळू शकतो. दरम्यान, शायाम्निखिल मूळचा तमिळनाडूचा, पण तमिळनाडू येथे एकापेक्षा एक असे अव्वल दर्जाचे खेळाडू असल्यामुळे त्याने चेन्नईमध्ये जाऊन बुद्धिबळाचा सराव करण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणारं २० वर्षे जुनं प्रकरण काय? PWD कनेक्शन नेमकं काय?

सिल्लोड-जळगाव महामार्गावर भीषण अपघात; पालोद येथे भरधाव ट्रकच्या धडकेत १५ वर्षीय बालकाचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : धुळ्यात महसूलमंत्री बावनकुळेंनी अधिकाऱ्याची शेतातच घेतली ‘शाळा’

Noida Crime : सातव्या महिन्यातच मुलाचा जन्म, उपचारासाठी खर्च झाले ४० लाख; इंजिनिअरने कर्ज, तवाणावातून ४३ व्या मजल्यावरुन उडी मारुन जीवन संपवले

Pitru Paksha 2026: सर्वपित्री अमावस्येला नवरात्रीच्या पूजेचे सामान खरेदी करावे की नाही? जाणून घ्या नियम...

SCROLL FOR NEXT