PV Sindhu sakal
क्रीडा

PV Sindhu : एकतर्फी विजयासह पी. व्ही. सिंधू उपांत्यपूर्व फेरीत दाखल

भारताची हुकमी बॅटमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने माद्रिद स्पेन मास्टर्स स्पर्धेतील आपली वाटचाल कायम ठेवली. उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करताना तिने तैपेईच्या हुआंग यू हून हिचा सरळ गेममध्ये पराभव केला.

सकाळ वृत्तसेवा

माद्रिद : भारताची हुकमी बॅटमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने माद्रिद स्पेन मास्टर्स स्पर्धेतील आपली वाटचाल कायम ठेवली. उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करताना तिने तैपेईच्या हुआंग यू हून हिचा सरळ गेममध्ये पराभव केला.

गेल्या वर्षातही फॉर्म मिळवण्यासाठी झगडणाऱ्या सिंधूने हा सामना अवघ्या ३६ मिनिटांत २१-१४, २१-१२ असा जिंकला. जागतिक क्रमवारीत ६३व्या स्थानावर असलेल्या तैपेईच्या या खेळाडूविरुद्ध सिंधूचा कस लागला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

CGHS नियमांमध्ये मोठा बदल! आता आई-वडील किंवा सासू-सासरे यांच्यापैकी एकालाच मेडिकल लाभ मिळणार; नवा नियम लागू

PBKS vs MI Live : शार्दूल ठाकूरची 'स्टम्प' तोड गोलंदाजी! पंजाबने ३३ धावांत गमावले ६ फलंदाज; 'लॉर्ड'च्या ४ विकेट्सने फिरली मॅच Video

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

PBKS vs MI Live : १४ चेंडूंत ४ विकेट्स! शार्दूल ठाकूरचा भन्नाट मारा... श्रेयस अय्यर आला तसा गेला, जसप्रीतचा डाव यशस्वी; Video

SCROLL FOR NEXT