Babar Azam Leak Video 
क्रीडा

Babar Azam Video: बाबरचा अश्लील व्हिडिओ व्हायरल! मित्राच्याच गर्लफ्रेंडसोबत...

सकाळ डिजिटल टीम

Babar Azam Leak Video : पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमचा एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. असा दावा केला जात आहे की बाबर आझमचे त्याच्या सहकारी क्रिकेटपटूच्या प्रेयसीसोबत अफेअर आहे आणि तो तिला कॉल करण्यासाठी ब्लॅकमेल करत आहे.

बाबर आझम सध्या खराब फॉर्ममुळे चर्चेत होता. मात्र तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे पण यावेळी कारण दूसरे आणि खूप मोठे आहे. बाबर आझमचा एक वैयक्तिक व्हिडिओ लीक झाला आहे, ज्यामध्ये तो त्याच्याच संघातील खेळाडूंच्या गर्लफ्रेंडला त्याच्याशी संबंध ठेवण्यास सांगत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओ आणि फोटोंनुसार बाबर आझमचे इतर अनेक खेळाडूंच्या गर्लफ्रेंडसोबत अवैध संबंध आहेत. तो तिला अशा प्रकारे ब्लॅकमेल करतो की, तू माझ्याशी संबंध ठेवलास तर मी तुझ्या प्रियकराला संघातून काढून टाकणार नाही.

@niiravmodi अकाऊंटवरून हा व्हिडिओ आणि फोटो ट्विटरवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात दिसणारी व्यक्ती बाबर आझम असून तो दुसऱ्या पाकिस्तानी क्रिकेटरच्या प्रेयसीसोबत चॅट करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, तुम्ही जे केले आहे ते तुम्हाला परत मिळेल. हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर आगीसारखे पसरले आहेत. मात्र, अद्यापपर्यंत बाबर आझम यांनी याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Corporator House Firing : नागपूरमध्ये मध्यरात्री थरार! काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर अज्ञात युवकांकडून गोळीबार; घातपाताचा संशय बळावला

Nagpur Godhani Chlorine Gas Leak: गोधनीत पुन्हा क्लोरीन गळतीची भीती; जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभालीवर नागरिकांचे सवाल

Viral Video: ये रे ये रे पावसा... पंतला दुखापत, तरी पावसात भिजण्याचा मोह आवरेना! फॅनच्या काळजीवर ऋषभचं भन्नाट उत्तर, VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : फॉलोऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला 38 धावांची गरज; सोनल दिनूषाच्या खेळीमुळे भारताची चिंता वाढली

Amba Ghat Road Repair : आंबा घाटात आधुनिक एरडॉक्स प्लेटस्‌चा वापर; खचलेल्या भागात 30 मीटर लांब, 5 मीटर उंच भिंत, राष्ट्रीय महामार्ग विभागाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT