क्रीडा

World Cup: पराभव पत्कराव्या लागलेल्या भारतीय टीमसाठी पंतप्रधान मोदींचा हृदयस्पर्शी संदेश

भारताला हार पत्करावी लागली असली तरी भारतीय टीमचे संपूर्ण वर्ल्डकपमधील प्रदर्शन उत्तम राहिले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन एक्सवर पोस्ट करुन भारताच्या कामगिरीचे कौतुक केलं आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली आहे. ऑस्ट्रेलियाने ६ विकेट्सनी भारताचा पराभव केला. भारताला हार पत्करावी लागली असली तरी भारतीय टीमचे संपूर्ण वर्ल्डकपमधील प्रदर्शन उत्तम राहिले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन एक्सवर पोस्ट करुन भारताच्या कामगिरीचे कौतुक केलं आहे.

प्रिय भारतीय क्रिकेट संघ, संपूर्ण वर्ल्डकप दरम्यान तुमची प्रतिभा आणि दृढनिश्चय लक्षणीय होते. तुम्ही खूप चांगल्या उर्जेने खेळला आहात आणि आपल्या देशासाठी अभिमान वाटेल अशी गोष्ट केला आहात. आम्ही आज आणि नेहमी तुमच्यासोबत उभे आहोत, असं मोदी म्हणाले आहेत.) (PM narendra modi praise cricket team india for performance in icc world cup 2023 australia

पंतप्रधान मोदी यांनी ऑस्ट्रेलिया संघाचे अभिनंदन केले आहे. भव्य अशा वर्ल्डकप विजयासाठी ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन. वर्ल्डकप दरम्यान तुम्ही चांगली कामगिरी केली आणि विजय मिळवला. ट्रेविस हेडच्या उत्तम खेलीसाठी त्याचे कौतुक असं पंतप्रधान म्हणाले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT