Portugal coach Fernando Santos on Cristiano Ronaldo 
क्रीडा

Cristiano Ronaldo : ''रोनाल्डोला न खेळवण्याच्या निर्णयाचा पश्चात्ताप नाही''

सकाळ ऑनलाईन टीम

Portugal coach Fernando Santos on Cristiano Ronaldo : मोरोक्कोने ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगालच्या संघाचा फिफा विश्‍वकरंडकात १-० असा पराभव करत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

पोर्तुगालचे प्रशिक्षक फर्नांडो सांतोस यांनी रोनाल्डोला सामन्याच्या सुरुवातीपासून न खेळविण्याचा निर्णय घेतल्यामुळे संघाचा पराभव झाल्याचे बोलले जात आहे; मात्र आपण रोनाल्डोला बाकावर बसविण्यात चूक केली नसल्याचे त्यांनी सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

मोरोक्कोविरुद्दच्या सामन्यात स्टार खेळाडू रोनाल्डोला का खेळवले गेले नाही, याबद्दल पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, त्याला सामन्याच्या कुठल्या क्षणी मैदानात आणायचे हे सहकाऱ्यांचे आणि माझे आधीच ठरले होते. त्याला सुरुवातीपासूनच मैदानात उतरवण्यात आले असते, तरी सामन्याचा निकाल वेगळा लागला असता, असे मला वाटत नाही, कारण मोरोक्कोच्या खेळाडूंनी आम्हाला अपेक्षा असल्यापेक्षा चांगला खेळ केला. आमचे काही डावपेच चुकले. मोरोक्कोचा संघ चांगली कामगिरी करत आहे, असेही ते पुढे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Kunbi Certificate Update : मनोज जरांगेंच्या उपोषणाआधी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मराठवाड्यात 74 हजार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप; हैदराबाद गॅझेटिअरनुसार किती अर्ज मंजूर?

Meta News: अरे बापरे! रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत Insta-Facebook बंद; Meta चे नवे नियम काय?

Marathi News Live Updates : ठाण्यात क्लस्टर योजनेविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा

अमिताभ बच्चन यांनी वयाच्या 83 व्या वर्षी भात खाणं सोडलं; खरंच वयानुसार Rice बंद करणं फायदेशीर आहे?

SCROLL FOR NEXT