Team India sakal
क्रीडा

Team India : वयाच्या 22 व्या वर्षी 'या' फलंदाजाची कारकीर्द उद्ध्वस्त!

युवा खेळाडूंना प्रत्येक दौऱ्यावर सतत संधी दिली जात असताना 'त्या' खेळाडूकडे कुणी ढुंकूनही पाहत नाही.

Kiran Mahanavar

Team India Prithvi Shaw : भारतीय क्रिकेट संघ सध्या टी-20 विश्वचषकाच्या तयारीत आहे. टीम इंडिया यामुळे सतत वेगवेगळ्या देशांविरुद्ध क्रिकेट खेळत आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्याशी टक्कर दिल्यानंतर आता टीम इंडिया झिम्बाब्वेविरुद्ध खेळणार आहे. टीम इंडिया यानंतर आशिया कपमध्येही सहभागी होणार आहे. प्रत्येक दौऱ्यावर अनेक युवा खेळाडूंना संधी दिली जात आहे, जेणेकरून विश्वचषकाची तयारी अधिक मजबूत होईल. पण एक असा खेळाडू आहे त्याला कोणत्याही मालिकेत संधी देण्यात आलेली नाही.

आशिया कपसाठी संघात अनुभवी खेळाडूंसह युवा खेळाडूही आहेत. पण भारताकडे उत्तम दर्जाचे बरेच खेळाडू असल्याने काही खेळाडूंना पात्रता असतानाही संधी मिळालेली नाही. ज्यापैकी एक आहे युवा सलामीवीर पृथ्वी शॉ. शॉला टीम इंडियात परतण्याची खूप दिवसांपासून इच्छा होती. शॉने देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे, पण तरीही निवडकर्ते त्याला महत्त्व देले नाही. तरुण खेळाडूंना प्रत्येक दौऱ्यावर सतत संधी दिली जात असताना, शॉकडे कुणी ढुंकूनही पाहत नाही.

पृथ्वी शॉ सध्या जगातील सर्वात धोकादायक युवा फलंदाजांपैकी एक आहे. टीम इंडियाला आगामी काळात नव्या सलामीच्या फलंदाजाची गरज आहे. शॉच्या बॅटने देशांतर्गत आणि आयपीएलमध्ये जी खळबळ माजवली ती संपूर्ण जगाने पाहिली आहे. कर्णधार रोहित शर्मानंतर शॉ टीम इंडियासाठी सर्वात घातक सलामीवीर म्हणून समोर येऊ शकतो, परंतु निवडकर्ते या प्रतिभावान खेळाडूला फारशी संधी देत ​​नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

Scorpio कारमध्ये माजी सरपंचासह 4 जणांना जिवंत जाळलं; दुमडलेली सीट, रक्तानं माखलेली आगपेटी अन् विटांवर रक्ताचे डाग.., घातपाताचा संशय बळावला!

SCROLL FOR NEXT