क्रीडा

पै.पृथ्वीराज पाटीलची जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड

- मतीन शेख

कोल्हापूर : उफा (रशिया) येथे १६ ते २२ ऑगस्ट २०२१ दरम्यान होणाऱ्या जागतिक ज्युनिअर फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेसाठी देवठाणे (ता.पन्हाळा) येथील कुस्तीपटू पृथ्वीराज पाटील यांची निवड झाली आहे. इंदिरा गांधी स्टेडीयम,दिल्ली येथे झालेल्या चाचणीत ९२ किलो वजनी गटात पृथ्वीराज पाटीलने हरियाणा,दिल्ली व पंजाब च्या कुस्तीगिरांना चितपट करत जागतिक जुनियर फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय कुस्ती संघात आपले स्थान पक्के केले.(prithviraj-patil-selected-for-world-wrestling-championship-kolhapur-sports-news)

पै.पृथ्वीराज हा शाहू कुस्ती केंद्र ,शिंगणापूर (ता.करवीर) येथे वस्ताद जालिंदर मुंडे व माजी आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर शिवाजी पाटील व प्रशिक्षक सुनिल फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. 'बॅक थ्रो' डावावर हुकूमत असलेल्या या कोल्हापुरच्या युवा मल्लाकडून जागतिक पदकाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT