Rafael Nadal Reached Australian Open Final One Step Behind Of His Historic 21st Grand Slam Win esakal
क्रीडा

Australian Open: राफा इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर; फायनलमध्ये केला प्रवेश

अनिरुद्ध संकपाळ

मेलबर्न: राफेल नदालने (Rafael Nadal) आज ( दि.२८ ) ऑस्ट्रेलियन ओपनची सहाव्यांदा फालनल (Australian Open Final) गाठली. मात्र यंदाची फायनल ही त्यच्यासाठी एकदम खास होणार आहे. कराण, राफेल नदाल आपल्या २१ व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाच्या (Historic 21st Grand Slam Win) फक्त एक विजय दूर आहे. जर राफेल नदालाने ही फायनल जिंकली तर तो २१ ग्रँडस्लॅम जिंकणारा टेनिस जगतातील पहिला खेळाडू ठरणार आहे. राफेल नदालने आज झालेल्या सेमी फायनलमध्ये मॅटो बेरेटिनीचा (Matteo Berrettini) ६-३, ६-२, ३-६, ६-३ अशा सेटमध्ये पराभव केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT