भारतीय संघाचा स्पिन गोलंदाज राहुल चहर लग्न बंधनात अडकला आहे. राहुलने सोशल मीडियाच्या माध्यमातून काही खास फोटो शेअर केले आहेत. Sakal
क्रीडा

Photos : आयपीएलआधी लगीन घाई; राहुल-इशानीचं शुभमंगल!

सकाळ वृत्तसेवा
राहुल चहर आणि इशानी जोहर यांनी जयपूरमध्ये 2019 ला लग्न बंधनात अडकणार असल्याच समोर आलेल. कोरोनाच्या महामारी मुळे लग्न पुढे ढकलले होते. अखेर राहुल लग्न बंधनात अडकला आहे.
राहुलचा भाऊ क्रिकेटर दीपक चहरनेही त्याच्या सोशल मिडीयावर राहुलच्या लग्नाचे आणि मित्रपरिवाराचे फोटो शेअर केले आहेत.
राहुल आणि इशानीच्या परिवारातील सदस्य आणि मित्रांच्या उपस्तितित हा सोहळा झाला आहे.
दीपक चाहरच्या चेहऱ्यावर हळत कशी नाही, असा प्रश्न तुम्हाला हा फोटो बघून पडू शकतो.
राहुलचा भाऊ दीपक चहर आणि त्याची पत्नी जया भारद्वाज आणि राहुलची बहिण मालती चहर या फोटोत आहेत. दीपकने गेल्या वर्षी दुबईत आयपीएल वेळी जयाला प्रपोज केले होते. याचीही चर्चा सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात रंगली होती.
दीपक आणि राहुल भाऊ आहेतच पण चांगले मित्रही आहेत. भारतीय संघात चांगली कामगिरी करणारी ही जोडी आहे. आयपीएलला वेगवेगळ्या संघात खेळताना दिसतात. आयपीएल 2022 मध्ये राहुल पंजाबच्या संघात खेळताना दिसणार आहे. या आधी राहुल मुंबईच्या संघात खेळला आहे. दीपक हा चेन्नई संघाकडुन खेळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT