Ravi Shastri abuses Kapil Dev in an old video gets viral  
क्रीडा

Shocking! शास्त्रींचा कपिल देवांना शिव्या घालतानाचा व्हिडिओ व्हायरल

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारताचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयच्या सल्लागार समितीचे सदस्य कपिल देव यांनी रवी शास्त्री यांची भारताच्या प्रशिक्षकपदी पुन्हा नियुक्ती केली. 16 ऑगस्टला ही नियुक्ती करण्यात आली. त्या दिवसापासून शास्त्रींचे नाव सतत चर्चेत आहे. आता मात्र, शास्त्री कपिल देवांना शिव्या घालतानाच व्हिडिओ व्हायरल होत असल्याने ते पुन्हा चर्चेत आले आहेत. 

या व्हिडिओमध्ये शास्त्री कपिल देव यांच्याविषयी अपशब्द वापरताना दिसत आहेत. भारताचा माजी अष्टपैलू मनोज प्रभाकरशी बोलतानाचा हा व्हिडिओ आहे आणि यामध्ये शास्त्री सारखे कपिल यांच्याबद्दल अपशब्द वापरत आहेत. 

हा व्हिडिओ आताचा नसून 1999मधला आहे. त्यावेळी एका सामन्यानंतर शास्त्री कपिल यांच्याबद्दल अपशब्द वापरताना दिसत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

Jalna News : पाणी आणण्यासाठी डाव्या कालव्यावर गेलेल्या ऊसतोड मजुराच्या मुलीचा पाण्यात बुडुन मृत्यु; तीन दिवसांनंतर सापडला मृतदेह

Mumbai Local: पैसे कट झाले, तिकीट नाही! मुंबई लोकलची ‘सरल’ सेवा प्रवाशांच्या मदतीला, कसे कामी येणार?

Inspirational : Glenn Phillips ची पायलट बनण्यामागची कहाणी; ८ महिने क्रिकेटपासून दूर, पण पठ्ठ्याला स्वस्थ कुठे बसवत होतं...

SCROLL FOR NEXT