rinku singh photo with pankaj tripathi says kaleen bhaiya knows me  
क्रीडा

Rinku Singh : सर्वांनी सांभाळून राहा, कालीन भैय्या…; रिंकूची इंस्टाग्राम पोस्ट चर्चेत

रोहित कणसे

आयपीएल २०२३ जेव्हा काधी विषय निघेल तेव्हा कोलकता नाईट रायडर्स संघाकडून खेळलेला तुफानी फलंदाज रिंकू आठवल्या शिवाय राहाणार नाही. रिंकूने गुजरात टायटन्स विरोधात झालेल्या सामन्यात लागोपाठ पाच सिक्सर लगावले होते. रिंकू सिंह आज पुन्हा एकदा त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत आहे. रिंकुंने प्रसिद्ध बॉलिवुड अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे.

रिंकू सिंगने आयपीएल २०२३ मध्ये घातलेल्या धुमाकुळानंतर तो सगळ्यांच्या परिचयाचा झाला आहे. इतकेच नाही तर त्याचा मोठी फॅन फॉलोइंग देखील तयार झाली आहे. दरम्यान आज, रिंकूने त्यांच्या इंस्टाग्रामवर मिर्झापूर या प्रसिद्ध वेब सिरीजमध्ये कालीन भैय्या बनलेले अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला रिंकूने मजेशीर कॅप्शन दिलं आहे.

रिंकूने म्हटलंय की, "सर्वानी सांभाळून राहा, द ग्रेट कालीन भैय्या मला ओळखतात. लव्ह यू पंकज त्रिपाठी सर". दरम्यान रिंकूने शेअर केलेल्या या फोटोला तासाभरात एक लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच नेटकरी भरभरून कमेट्स देखील करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

SCROLL FOR NEXT